निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड भुषण निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटकडून मानद डॉक्टरेट ही पदवी शुक्रवारी बहाल करण्यात आली. यावेळी थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित होते. सचिन धर्माधिकारी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान होताच महाराष्ट्रभर श्री सदस्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.

Exit mobile version