• Login
Friday, June 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 30, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
कुंडलिका नदी बनली गटारगंगा
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रदूषणाविरोधात संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदन

| धाटाव | प्रतिनिधी |

रोहा तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी कुंडलिका नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. बारमाही वाहणारी ही नदी आणि परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले (दादा) यांचे अतूट नाते असल्याने तिची ख्याती देश-विदेशात आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत रोहा शहरातील गटाराचे सांडपाणी आणि कचरा थेट नदीपात्रात सोडला जात असल्याने कुंडलिका नदीचे स्वरूप ‌‘गटारगंगा’सारखे झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नदी संवर्धनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला; परंतु प्रत्यक्षात नदीची स्थिती सुधारली नाही, अशी टीका स्थानिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर ‌‘कुंडलिका नदी बचाव संघर्ष समिती’ने पुढाकार घेत तहसीलदार देशमुख यांना निवेदन सादर केले. यावेळी दिलीप वडके, अप्पासाहेब देशमुख, विजय देसाई, सुधीर कुमार यादव, उदय करडे, महेश बामूगडे, सुहास खरीवले, प्रथमेश शिर्के, ॲड. दीपक भगत, यज्ञेश भांड, उद्धव आव्हाड तसेच महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974 नुसार नदी प्रदूषित करणे हा गुन्हा असून, दोषींना पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे सांडपाण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडले जात असल्याची गंभीर बाब समितीने निदर्शनास आणली आहे. ही बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लक्षात आणून देऊनही रोहा नगरपालिकेवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. समितीचे दिलीप वडके यांनी इशारा दिला की, प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास कुंडलिका नदी वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र करण्यात येईल. रोहा शहरासाठी गेल्या 15 ते 20 वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी आला असला, तरी योग्य नियोजनाअभावी महत्त्वाचे प्रश्न मागे पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून, त्यावर ठोस निर्णय घेण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. विकासाच्या नावाखाली केवळ दिखावा न करता मूलभूत प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कुंडलिका नदी वाचवण्यासाठी जेष्ठ नागरिकही पुढाकार घेत असल्याने त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appkundalika rivermaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी

Next Post

हैदराबादचा मुंबईवर विजय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका
sliderhome

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका

June 11, 2026
Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक
sliderhome

Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक

June 11, 2026
sliderhome

Gram Panchayat Reservation Draw: उद्या ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत

June 11, 2026
अलिबाग

घोडीवली-अंजरुण पूल धोकादायक

June 11, 2026
मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची नवी दिशा!
अलिबाग

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची नवी दिशा!

June 11, 2026
उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान
उरण

उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान

June 11, 2026
Next Post
हैदराबादचा मुंबईवर विजय

हैदराबादचा मुंबईवर विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?