• Login
Friday, June 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

हैदराबादचा मुंबईवर विजय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 30, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
हैदराबादचा मुंबईवर विजय
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

कितीही धावा केल्या तरी पुरणार नाहीत याचा प्रत्यय घडवत सनरायझर्स हैदराबादने वानखेडे मैदानावर अडीचशे पार धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. मुंबईने 243 धावांचा डोंगर उभारला तेव्हा तो पुरेसा ठरेल अशी चिन्हं होती मात्र हैदराबादच्या एकापेक्षा एक फटकेबाजांनी हे लक्ष्यही किरकोळ ठरवलं. हैदराबादने 18.4 षटकात 6 विकेट्स राखून संस्मरणीय विजय मिळवला.

डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मुंबईच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवल्या. मैदानाच्या कानाकोपऱ्यात चौकार-षटकार चोपून काढत हेड-अभिषेकने इरादे स्पष्ट केले. सातव्या ओव्हरमध्येच त्यांनी संघाचं शतक फलकावर नोंदवलं. जगातला नंबर एकचा गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही या जोडीने सोडलं नाही. युवा अश्वनी कुमारच्या पहिल्याच ओव्हरमध्ये या दोघांनी 23 धावा कुटल्या. अफगाणिस्तानचा शिलेदार गनफझरने अभिषेक शर्माला बाद करत झंझावात रोखला. अभिषेकने 24 चेंडूत 45 धावांची वेगवान खेळी केली. यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दवामुळे दोनदा चेंडू गनफझरच्या हातातून निसटला. तिसऱ्या खेपेस इशान किशन त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. हेनरिच क्लासनने गनफझरची हॅट्टिक होऊ दिली नाही.

हार्दिक पंड्याने हेडला बाद करत हैदराबादला वेसण घातली. हेडने 30 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांसह 76 धावांची वादळी खेळी केली. ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूवर मोठा फटका मारायचा हेडचा प्रयत्न विल जॅक्सच्या हातात जाऊन विसावला. क्लासन-नितीश जोडीने अश्वनीच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा लुटल्या. जसप्रीत बुमराहच्या षटकात 13 धावा लुटत हैदराबादने चमत्कार घडवण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. हेड आणि अभिषेकने दिलेल्या पायावर हेनरिच क्लासनने कळस चढवला. सातत्याने चौकार वसूल करत क्लासनने मुंबईच्या आक्रमणातली हवा काढून टाकली. क्लासन-नितीश जोडीने 40 चेंडूत 80 धावांची वादळी भागीदारी केली. क्लासनने 30 चेंडूत 65 धावांची तडाखेबंद खेळी केली. या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकारांची लयलूट केली. नितीश बाद झाल्यानंतर सलील अरोराने क्लासनला चांगली साथ दिली. सलीलने 10 चेंडूत 30 धावांची उपयुक्त खेळी केली.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. वानखेडेचं मैदान छोटं आहे. दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग होतो. दव पडलं तर गोलंदाजी करणं कठीण होतं. यामुळे टॉस जिंकून कर्णधार गोलंदाजी स्वीकारतात. पण हार्दिकने परंपरेला छेद देत फलंदाजीचा करणार असल्याचं सांगितलं. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीतून अजूनही पूर्णपणे न सावरल्याने हिटमॅन रोहित शर्मा या सामन्यातही खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. अनुभवी विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मुंबईने या दोघांऐवजी रायन रिकलटन आणि रॉबिन मिन्झ यांना संधी दिली.
रिकलटनच्या बरोबरीने विल जॅक्स सलामीला आला. या जोडीने 7.1 ओव्हर्समध्ये 93 धावांची खणखणीत सलामी दिली. हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेत रिकलटन-हेड जोडीने फटकेबाजी केली. रिकलटनने लेगसाईडवर लक्ष केंद्रित करत चौकार-षटकारांची लयलूट केली. नितीश कुमार रेड्डीने जॅक्सचा अडथळा दूर केला. त्याने 22 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावांची खेळी केली. भारतीय टी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याही सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. इशान मलिंगाने त्याला बाद केलं. तो 5 धावाच करू शकला. नमन धीरने 17 चेंडूत 22 धावांची खेळी करत रिकलटनला चांगली साथ दिली. प्रफुल्ल हिंगने नमनची खेळी संपुष्टात आणली.

स्पर्धेत धावांसाठी झगडणाऱ्या हार्दिकने 15 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावांची खेळी केली. एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही रिकलटनची एकाग्रता भंगली नाही. प्रचंड उकाडा आणि आर्द्रता अशा वातावरणात संपूर्ण 20 ओव्हर्स बॅटिंग करत रिकलटनने 10 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 123 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. मुंबई इंडियन्सतर्फे ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. रिकलटनने अवघ्या 44 चेंडूत शतक पूर्ण केलं. मुंबई संघासाठी हे सगळ्यात वेगवान शतक आहे. मुंबईने 243 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादतर्फे हिंगेने 2 विकेट्स पटकावल्या.

मुंबई इंडियन्स आता सनरायझर्स हैदराबादनंतर आयपीएलमधील असा दुसरा संघ ठरला आहे, ज्याच्या तीन किंवा अधिक वेगवेगळ्या फलंदाजांनी एकाच हंगामात शतकं झळकावली आहेत. यापूर्वी 2025 च्या आयपीएल हंगामात, सनरायझर्स हैदराबादसाठी अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी शतकं झळकावली होती. तर, रिकल्टनच्या आधी, या हंगामात मुंबई इंडियन्सकडून डी कॉक आणि तिलक वर्मा यांनी शतकं झळकावली होती.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt india
Previous Post

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

Next Post

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार
sliderhome

उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार

June 11, 2026
sliderhome

Rain Alert: मान्सूनची घोडदौड थंडावली

June 11, 2026
इंग्लंडमध्ये क्रिकेटचा थरार; महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा
sliderhome

इंग्लंडमध्ये क्रिकेटचा थरार; महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा

June 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा

June 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणार; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

June 10, 2026
घोडबंदरच्या शिवसृष्टीतून स्वराज्याचा इतिहास होणार जिवंत
मुंबई

घोडबंदरच्या शिवसृष्टीतून स्वराज्याचा इतिहास होणार जिवंत

June 10, 2026
Next Post
जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका

जिल्ह्यातील 'या' गावांना दरडीचा धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?