• Login
Saturday, May 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध- लोढा

Santosh Raul by Santosh Raul
April 6, 2023
in sliderhome, कार्यक्रम, महाड, रायगड
0 0
0
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध- लोढा
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी साजरी

| किल्ले रायगड | चंद्रकांत कोकणे |

किल्ले रायगडासह इतर गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि परिसरातील प्रकल्पांसाठी शासन प्रयत्नशील असून त्याकरिता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्‍वासन पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी (दि.6) किल्ले रायगडावर दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 343 व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन गडावर करण्यात आले होते. यावेळी लोढा बोलत होते. किल्ले रायगडावर दि.5 व 6 असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसमाधी आणि जगदीश्‍वर मंदिर दीपवंदना, पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत), शाहिर किरणसिंग सुरज राऊळ, जळगाव यांचा ‘ही रात्र शाहिरांची’ हा शाहिरी कार्यक्रम, तसेच श्री जगदिश्‍वर मंदिरात हरिजागर असे कार्यक्रम झाले. गुरुवारी पहाटे श्री जगदिश्‍वर पूजा, श्री हनुमान जन्मोत्सव आणि त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे विधीवत पूजन याचबरोबर राजदरबार येथे श्री शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. भरत गोगावले, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांच्यासह हजारो शिवभक्त व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केल्यामुळेच दिवसेंदिवस महाराजांची कीर्ती जगभरात वाढतच असल्याचे प्रतिपादन केले, त्यामुळे राज्यातील गडकिल्ले संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असून रायगड किल्ल्याच्या परिसरात होत असलेल्या शिवसृष्टीसारख्या प्रकल्पांना शासन निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. त्याचप्रमाणे अफजलखान वधाची प्रतिकृती प्रतापगडावर उभी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भरत गोगावले यांनी देखील छत्रपती शिवरायांचा विसर होता कामा नये, त्यामुळे जन्माला येऊन एकदा तरी रायगडावर आले पाहिजे असे म्हणाले. यावेळी सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे शूरसरदार हरजीराजे महाडिक यांचा शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात आला. तसेच मराठ्यांच्या समाधी स्थळांचे अभ्यासक प्रवीण भोसले यांना यावर्षीचा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.

अभिवादन सभेनंतर श्री शिवप्रतिमेची ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. राजदरबार ते श्री शिवसमाधी स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभूषा करून महिला व शिवभक्त सहभागी झाले होते. त्यानंतर श्री शिछत्रपतींना मानवंदना देण्यात आली. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघूजीराजे आंग्रे, सरकार्यवाहक पांडूरंग बलकवडे, कार्यवाह सुधीर थोरात आणि स्थानिक उत्सव समिती, महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम आदींनी विशेष मेहनत घेतली.

Related

Tags: bharat gogavalechhatrapati shivaji maharajindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramangalprasad lodhamarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraghujiraje angreraigadraigad fortraigad newsshivaji maharajsocial mediasocial media newssocial news
Previous Post

ठीकरुळ नाक्यावरील रेशनिंग दुकानाला आग

Next Post

पक्षांसाठी वॉटर बाऊलचे वितरण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

Police Patil Recruitment: रायगडातील गावे पोलीस पाटलांविना

May 29, 2026
sliderhome

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

May 29, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अलिबागमधील चोंढी नाका येथे अपघात; पादचारी जखमी

May 29, 2026
Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!
sliderhome

Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!

May 29, 2026
महागाईविरोधात काँग्रेसचे जनआंदोलन
sliderhome

महागाईविरोधात काँग्रेसचे जनआंदोलन

May 29, 2026
घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास
sliderhome

घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास

May 29, 2026
Next Post
पक्षांसाठी वॉटर बाऊलचे वितरण

पक्षांसाठी वॉटर बाऊलचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?