• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

Santosh Raul by Santosh Raul
October 13, 2022
in अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही
0
SHARES
135
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावयाचे आहे. आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून रायगड जिल्ह्यासाठी शासनाकडून सन 2022-23 करिता प्राप्त झालेला विकासनिधी संबंधित यंत्रणांनी विहीत कालावधीत खर्च करावा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ( 13 ऑक्टोबर) अलिबाग येथे केले. जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक जिल्हा नियोजन भवन येथे सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत मागील बैठकीचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास समितीमार्फत मान्यता देण्यात आली. सन 2022-23 चा प्रारुप आराखडा व सन 2021-22 अंतर्गत दि. जानेवारी 2022 अखेरील खर्चाचा आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून समितीसमोर मांडण्यात आला. सामंत यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध विषयांवर जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना यावेळी दिले.

जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देवू या, यासाठी सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचे योगदान निश्‍चितच महत्वाचे राहणार आहे.

उदय सामंत,पालकमंत्री

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी यांनी यावेळी उपस्थित समिती सदस्यांना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीबद्दल माहिती दिली

66 टक्केच निधी खर्च
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 करिता रु. 275.00 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून प्राप्त निधीपैकी रु. 275.00 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी सप्टेंबर 2022 अखेर रु.181.61 कोटी इतका निधी खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी 66.00 टक्के इतकी आहे.

सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण रु. 62.72 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत रु.1.20 कोटी व आदिवासी उपयोजनेंतर्गत रु. 6.56 कोटी असे एकूण रु. 70.48 कोटी इतक्या रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे :-

सर्वसाधारण योजना-महसूली बचत 50.14 कोटी, भांडवली बचत 12.58 कोटी, महसूली वाढ 50.14 कोटी, भांडवल वाढ 12.58 कोटी, एकूण 62.72 कोटी. अनुसूचित जाती उपयोजना-महसूली बचत 1.20 कोटी, भांडवली बचत निरंक, महसूली वाढ 1.20 कोटी, भांडवल वाढ निरंक, एकूण 1.20 कोटी. आदिवासी उपयोजना-महसूली बचत 4.20 कोटी, भांडवली बचत 2.36 कोटी, महसूली वाढ 4.20 कोटी, भांडवल वाढ 2.36 कोटी, एकूण 6.56 कोटी. असे एकूण महसूली बचत 55.54 कोटी, भांडवली बचत 14.94 कोटी, महसूली वाढ 55.540 कोटी, भांडवल वाढ 14.94 कोटी, एकूण 70.48 कोटी.

आर्थिक वर्षात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रु. 320.00 कोटी तरतूद मंजूर करण्यात आली असून रु. 95.32 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी रु.25.64 कोटी तरतूद मंजूर असून रु.3.52 कोटी निधी प्राप्त झाला आहे. तसेच आदिवासी उपयोजनेसाठी रु.41.06 कोटी तरतूद मंजूर असून रु.8.62 कोटी निधी प्राप्त झाला असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे:-

सर्वसाधारण योजना- अर्थसंकल्पिय तरतूद रु. 320.00 कोटी, प्राप्त तरतूद रु. 95.32 कोटी, वितरीत निधी रु. 12.41 कोटी. अनुसूचित जाती उपयोजना- अर्थसंकल्पिय तरतूद रु. 25.64 कोटी, प्राप्त तरतूद रु. 3.52 कोटी, वितरीत निधी रु. 1.28 कोटी. आदिवासी उपयोजना- अर्थसंकल्पिय तरतूद रु. 41.06 कोटी, प्राप्त तरतूद रु. 8.62 कोटी, वितरीत निधी रु. 0.99 कोटी. असे एकूण अर्थसंकल्पिय तरतूद रु. 386.70 कोटी, प्राप्त तरतूद रु. 107.46 कोटी, वितरीत निधी रु.14.68 कोटी.

Related

Tags: alibagDr. Mahendra Kalyankarkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuday samant
Previous Post

हिराकोट तलाव सुशोभिकरण कामांचे लोकार्पण

Next Post

दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा गाड्या सोडणार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मुंबई-पुणे ‌‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण
sliderhome

मुंबई-पुणे ‌‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण

May 1, 2026
आंबे काढताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
sliderhome

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

May 1, 2026
सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी
sliderhome

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी

May 1, 2026
जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
अलिबाग

जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 1, 2026
नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन
कर्जत

नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

May 1, 2026
बळीराजा लागला कामाला
sliderhome

बळीराजा लागला कामाला

May 1, 2026
Next Post
दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा गाड्या सोडणार

दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा गाड्या सोडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?