• Login
Thursday, October 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग-रोहा मार्गाचे काम पूर्ण करा – शेकाप

Krushival by Krushival
May 9, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
253
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग – रोहा रस्त्याचे रखडलेले काम त्वरीत पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आज अलिबाग तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिब बांधकाम विभागाला पुन्हा एकदा भेट देऊन तातडीने काम सुरु करण्याची मागणी केली आहे. जर तातडीने या कामाला सुरुवात करण्यात आली नाही तर शेकाप स्टाईलने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्यासह यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, जिल्हा परिषदे सदस्य मधुकर ढेबे, विभागीय चिटणीस ग.का. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष वागळे, उत्तम रसाळ, रमेश पाटील, संजय पाटील, योंगेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी शेकाप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. वेळेत या रस्त्याचे काम पुर्ण झालेच पाहिजे असेही यावेळी खडसावण्यात आले. त्यासाठी वेळेत काम सुरु होणे देखील गरजेचे आहे असे सांगताना अलिबाग – रोहा रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. मंत्रीख् नेत्यांचा असताना जो रस्ता एक आठवड्यात करण्यात आला, त्यापुढील रस्ता गेली 12 महिने अर्धवट स्थितीत आहे. यामुळे जनतेला प्रवास करणे गैरसोयीचे व अंत्यत त्रासदायक होत आहे. आम्ही वेळोवळी विविध अंदोलने, निवेदने करूनही आपणाकडून सदरचा रस्ता अद्यापपर्यंत पूर्ण करणेत आलेला नाही. या नादुरूस्त रस्त्यामुळे होणार्‍या अपघातांची जबाबदारी आपण घेणार आहात का? अन्यथा आम्हांला आक्रमक आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.
तरी अलिबाग-रोहा रस्त्याचे काम आपणांकडून किती तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आपणांकडून लेखी आश्‍वासन देवून सदर काम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी आम्ही या निवेदनामार्फत करीत आहोत. जर आपणा दिलेलेल्या तारखेपर्यंत सदरचा रस्ता पूर्ण न झाल्यास आम्ही उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #alibag #road #alibag-roha #skp #road #route #skp
Previous Post

बेडीसगावच्या आदिवासी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण

Next Post

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम

Krushival

Krushival

Related Posts

किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!
sliderhome

किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!

September 30, 2026
उरण

उरणमध्ये डेंग्यू-मलेरियाचा डंख

September 30, 2026
सागरी सुरक्षेसाठी पोलीस अलर्ट मोडवर
sliderhome

सागरी सुरक्षेसाठी पोलीस अलर्ट मोडवर

September 30, 2026
sliderhome

माणगावसाठी 183 कोटी मंजूर, योजना नामंजूर!

September 30, 2026
उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट
उरण

उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट

September 30, 2026
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर
sliderhome

रायगडमधील 3 लाख 82 हजार मतदार रडारवर

September 30, 2026
Next Post

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?