इंधन दरवाढीने सामान्य हवालदिल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात दर दिवशी पेट्रोल,डिझेलचे दर बहुतांश भागांमध्ये शंभरीचा आकडा ओलांडताना दिसत आहेत. शुक्रवारी नव्यानं समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या राजधानीमध्ये म्हणजेच दिल्लीत, पेट्रोल आणि डिधेलचे दर अनुक्रमे 96.93 आणि 87.69 रुपये प्रतिलीटर इतके असल्याचं सांगण्यात आलं. तर मुंबईत पेट्रोलचे दर 102.82 रुपये आणि डिझेल 94.84 रुपये प्रति लीटरन विकलं जात असल्याची माहिती समोर आली. भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे 104.53 आणि 95.75 रुपये प्रतिलीटर असल्याचं दिसून आलं.

Exit mobile version