एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते.
संघर्ष हेच जीवन – उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #uddhav thackrey
Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
‘ज्ञानेश कुमार हटाव’चा मुंबईत हुंकार!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कौशल्याला रोजगाराची जोड द्या!
by
Sanika Mhatre
September 29, 2026