• Login
Tuesday, June 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पुनर्विकासाच्या बैठकीत गोंधळ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 9, 2026
in sliderhome, पनवेल
0 0
0
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मारहाणीने न्यू पनवेलमधील सोसायटीत तणाव

| पनवेल | प्रतिनिधी |

सिडको वसाहतीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा तापत असतानाच न्यू पनवेलमधील एका गृहनिर्माण सोसायटीच्या बैठकीत मोठा गोंधळ उडाला. पुनर्विकासाच्या अटी व विकासकाच्या निवडीवरून सभासद आणि व्यवस्थापन समिती यांच्यात वाद वाढत जाऊन धक्काबुक्की व मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू पनवेल येथील सेक्टर 14 मधील अम्रितवेल को.ऑ. हौसिंग सोसायटी (इमारत क्रमांक ई-1/19) येथे इमारतीच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान पुनर्विकासाच्या अटी, प्रक्रिया तसेच विकासकाच्या निवडीवरून सभासद आणि सोसायटी व्यवस्थापन समिती यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि काही वेळातच धक्काबुक्कीची घटना घडली. यादरम्यान काही बाहेरील तरुण बैठकीत घुसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे. या तरुणांनी उपस्थित काही नागरिकांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला असून, त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला.

या घटनेत सोसायटीतील दोन रहिवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, सोसायटी समिती आणि विकासक यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय काही रहिवाशांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial news
Previous Post

उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांची फरफट

Next Post

महाडमध्ये साहित्याचा जागर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले; दहा विद्यार्थी गंभीर जखमी
sliderhome

चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले; दहा विद्यार्थी गंभीर जखमी

June 30, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

June 30, 2026
सायन-पनवेल महामार्ग जलमय
पनवेल

सायन-पनवेल महामार्ग जलमय

June 30, 2026
पनवेल

पनवेल बाजारात रानभाज्यांचे आगमन

June 30, 2026
दुर्मिळ फळां-फुलांनी वेधले भाविकांचे लक्ष
पनवेल

दुर्मिळ फळां-फुलांनी वेधले भाविकांचे लक्ष

June 30, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावर सावित्री पुलाची पुनरावृत्ती होणार?
sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पूल दुरुस्तीच्या नावाखाली दिखावा; शेकाप आक्रमक

June 29, 2026
Next Post

महाडमध्ये साहित्याचा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?