• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

तिकीट विक्रीचा सावळागोंधळ!

Santosh Raul by Santosh Raul
October 10, 2023
in अलिबाग, क्रीडा, देश, नवी दिल्ली, रायगड
0 0
0
तिकीट विक्रीचा सावळागोंधळ!
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 च्या आयोजन व्यवस्थेवरून आणि प्रामुख्याने तिकीट विक्रीवरून जगभरातील क्रिकेटरसिकांनी आयसीसी आणि बीसीसीआयवर तोंडसुख घेतलं आहे. जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमधील तसेच सर्वोत्तम संघांमधील लढतीच्या या क्रिकेट स्पर्धेच्या प्रसिद्धीऐवजी तिकीट विक्रीबाबत अधिक प्रसिद्धीवर ‌‘फोकस’ ठेवण्यात आला. प्रत्यक्षात तिकिटे उपलब्ध असतानाही तिकीट विक्रीची वेळ जाहीर होताच क्षणी तिकीट विक्रीच्या संकेतस्थळावर ‌‘सोल्ड आऊट’चे मथळे झळकायला लागले. नियोजित वेळेवर संगणकावर नोंद करून प्रतिक्षेत असणाऱ्या क्रिकेटरसिकांना काही तासांच्या प्रतिक्षेनंतर ‌‘सोल्ड आऊट’ हा एकच मथळा दिसायला लागला. आणि या सर्व क्रिकेटरसिकांच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली; जेव्हा सलामीच्या इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याच्या वेळी त्या सर्वांनी सव्वालाख प्रेक्षक क्षमतेचे मैदान पूर्णपणे रिकामे पाहिले. तिकिटे संपली होती, मग प्रेक्षक कोठे गेले? असे जळजळीत प्रश्न सोशल मीडियावर दिसायला लागले. याबाबतचा अधिक दोष जातो या विश्वचषकाचे आयोजक बीसीसीआयकडे. मुळातच, बीसीसीआयने या विश्वचषकाकडे क्रिकेटच्या दृष्टीकोनातून पाहिलेच नाही. त्याऐवजी त्यांनी क्रिकेटचा व्यापार आणि आर्थिक गोष्टींवर किंवा क्रिकेटचा धंदा कसा होईल यावर अधिक लक्ष दिले.

मुळातच, याआधीच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये तब्बल वर्ष-वर्ष आधी सामन्यांची तिकीट विक्री करण्यात आली होती. याउलट, बीसीसीआयने आयोजन व्यवस्थेवरून खूपच गोंधळ घातला. त्यानंतर अखेरच्या क्षणी सामन्यांच्या तारखा बदलण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. नवरात्रीच्या सुरूवातीचा 15 ऑक्टोबरचा सामना एक दिवस आधी घेण्यासाठी हा सारा प्रपंच होता. पण, अहमदाबाद येथील त्या एका सामन्याच्या एका तारखेतील बदलामुळे आयसीसीला अन्य आठ सामन्यांच्या तारखा बदलाव्या लागल्या. तोपर्यंत दोन महिने आधी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार देशातील आणि परदेशातील अनेक क्रिकेटरसिकांनी विमानप्रवास आणि राहण्याच्या व्यवस्थेची बुकिंग्जही करून टाकली. एका तारखेच्या बदलासाठी नऊ सामन्यांच्या तारखांमधील बदल क्रिकेट रसिकांसाठी तापदायक ठरले. बदललेल्या तारखांना प्रवास व राहण्याची बुकिंग्ज मिळाली नाहीतच; परंतु आधी बुक केलेली सामन्यांची तिकिटेही अनेकांना त्यामुळे मिळाली नाहीत. तिकिटे विक्रीसाठीची जबाबदारी घेणाऱ्या संस्थांचे गणितही चुकले. बदललेल्या तारखांची तिकिटे आधी बुक करण्यात आलेल्या तिकीटधारकांना मिळालीच नाहीत. न्यूझीलंड-इंग्लंडही गतविश्वचषकातील अंतिम फेरीतील पुढे सुरू झालेली लढत तिकिटे नसलेल्यांना पाहता आली नाही आणि तिकीट विक्रीची जबाबदारी स्वीकारलेल्या संस्थेला ती तिकिटे योग्य त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात अपयश आले. आश्चर्याची गोष्ट अशी की, संपूर्ण विश्वचषकच ‌‘हाऊसफुल्ल’ झाला, अशी शेखी मिरविणाऱ्या बीसीसीआयलाही आपल्या पोतडीतील सुमारे चार लाख तिकिटे काढून ती विक्रीसाठी द्यावी लागली. याचाच दुसरा अर्थ असा की, ही तिकिटे बीसीसीआयने स्वतःकडे राखून ठेवली होती. त्यापाठचा त्यांचा नेमका हेतू काय होता? पहिल्या चारही सामन्यात रिकामी स्टेडियम पाहून मग आयसीसीने आपल्या संकेतस्थळावर, उत्सुक क्रिकेटरसिकांसाठी तिकिटे उपलब्ध असल्याचे म्हटले. आयसीसीने तर प्रत्येक सामन्याची तिकिटं उपलब्ध असल्याचे जाहीर केले. भारताच्या सर्व सामन्यांची तिकिटे तर आधीच संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. अन्य सामन्यांची तिकिटेही मिळत नव्हती. मग अचानक ही तिकिटे कुठून आली. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अनेकांनी ही तिकिटे काळ्या बाजारात विकण्यासाठी अडवून ठेवली होती. लोकांकडील पैशाची कमतरता आणि पुढे येऊ घातलेल्या सणासुदीसाठी राखून ठेवलेला निधी यामुळे अधिक पैसे खर्च करून तिकिटे घेण्याचे लोकांनी टाळले. परदेशातील क्रिकेटरसिकांकडूनही अपेक्षेप्रमाणे मागणी काळ्या बाजारातील तिकिटांना आली नाही.

म्हणूनच अनेक संस्था आणि संघटना यांनी रोखून धरलेली तिकिटे अंगावर पडू नयेत म्हणून परत केली. मात्र तिकिटे संपली, ‌‘वर्ल्ड कप सोल्ड आऊट’ हे लोकांच्या मनावर बिंबविण्यात आयोजक यशस्वी ठरले. त्या यशस्वीपणातच त्यांचे अपयश लपलेले आहे. कारण, आता लोकांना तिकिटे नको आहेत. उशिरा विमानाची तिकिटे काढल्यास ती महाग पडू शकतात. हॉटेल्सही महाग झाली आहेत. अशा वेळी नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या ‌‘बजेट’ला हात लावण्यास सर्वसामान्य क्रिकेटरसिक तयार नाही. कारण, त्यांच्याही मनाची तयारी आता झाली आहे, तिकिटे संपली आहेत, हे त्यांच्याही मनाने मान्य केले आहे. तिकिटांच्या काळ्या बाजारासाठी मार्केटिंग करण्याऐवजी विश्वचषक स्पर्धा, स्पर्धेतील संभाव्य हिरो-खेळाडू, चांगले संघ, त्यांच्यातील झुंजी यावर लक्ष केंद्रित केले असते, तर क्रिकेटला फायदा झाला असता.

Related

Tags: alibagcricketcricket indiacricket newscricket world cupindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsonline marathi newsraigadsportssports indiasports newsvinayak dalviworld cupworld cup 2023
Previous Post

आदगाव येथे तरुणाची आत्महत्या

Next Post

खालापुरात 12 ग्रा.पं.वर महिलाराज

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

खालापुरात 12 ग्रा.पं.वर महिलाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?