। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय हवाई दलातील अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणार्या सर्वोच्च महावीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढतीही देण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांना सन्मानित करण्यात आलं.
अभिनंदन वर्धमान यांना महावीरचक्र प्रदान
-
by Krushival

- Categories: sliderhome, देश
- Tags: abhinandanawardindiamarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsparamvirchakra
Related Content
Water Scarcity: ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण
by
Antara Parange
July 15, 2026
भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू
by
Antara Parange
July 15, 2026
लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद
by
Antara Parange
July 15, 2026
चिमुकलीची अत्याचारानंतर निर्घृण हत्या
by
Antara Parange
July 15, 2026
शेतकऱ्यांची थट्टा! कृषी विभागाचे वरातीमागून घोडे
by
Antara Parange
July 15, 2026
Khanav Bridge: आठवडाभरानंतर खानाव पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने!
by
Antara Parange
July 15, 2026