शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी आज माजी आमदार स्व मधुकर ठाकूर यांच्या निधनाबद्दल त्यांच्या सातीर्जे येथील निवास स्थानी जावून ठाकूर कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील उपस्थित होत्या. यावेळी सातिर्जे ग्रामपंचायतीच्या सरपंच प्राजक्ता खडपे, प्रसन्न खडपे, संदीप गायकवाड, विजय भगत आदी होते
आमदार जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कडुन ठाकूर कुटुंबियांचे सांत्वन

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagjayant patilMinakshi patilraigad
Related Content
Bribe Case: लाचखोर भस्मेचा ‘साहेब’ कोण?
by
Antara Parange
September 24, 2026
अंदाज समिती रायगड दौऱ्यावर
by
Krushival
September 24, 2026
गणेशोत्सवाची परंपरा जगाच्या नकाशावर पोहोचणार
by
Antara Parange
September 24, 2026
रा.जि.प. सीईओंकडून शासन परिपत्रकाच्या आदेशाचा भंग?
by
Antara Parange
September 24, 2026
बँक कर्मचारी संपाच्या पावित्र्यात
by
Antara Parange
September 24, 2026
पर्यायी मार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव; वाहनचालकांचा गोंधळ
by
Antara Parange
September 24, 2026