• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताला दावेदाव ठरविण्यामागे ‌‘षड्यंत्र’

Krushival by Krushival
August 10, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
भारताला दावेदाव ठरविण्यामागे ‌‘षड्यंत्र’
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आर.अश्विनचा दावा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भाग घेतो, तेव्हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाते. अशीच परिस्थिती या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत होणार आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारताला प्रबळ दावेदार मानण्याबाबत एक मनोरंजक मुद्दा मांडला. तो म्हणाला की, हे विरोधी संघांचे षड्यंत्र आहे. स्वतःवरील दबाव कमी करून भारतावर दबाव आणण्यासाठी ते ही रणनीती अवलंबतात.असे त्याने सुचित केले.

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, मला माहित आहे की, क्रिकेट जगतातील लोक म्हणतील की भारत प्रबळ दावेदार आहे. जगभरातील क्रिकेटपटू ही रणनीती म्हणून वापरतात आणि प्रत्येक आयसीसी स्पर्धेपूर्वी भारताचे प्रबळ दावेदार म्हणून नाव सांगतात. त्यांचा दबाव कमी करण्यासाठी आणि आपल्यावर अतिरिक्त दबाव टाकण्यासाठी ते ही रणनीती वापरतात. भारत प्रबळ दावेदारांपैकी एक असू शकतो.असा दावाही त्याने केला.

ऑस्ट्रेलिया पॉवरहाऊस
विश्वचषकासाठी इतर प्रबळ दावेदारांबद्दल बोलताना त्याने ऑस्ट्रेलिया देखील एक पॉवरहाऊस आहे. आम्ही बार्बाडोसमधील दुसऱ्या एक दिवसीय पराभवाबद्दल बोललो. मी म्हणालो की, आपण भारतीय संघाला पाठिंबा द्यायला हवा आणि कोणत्याही दबावाशिवाय विश्वचषकामध्ये पाठवायला हवं. बहुतेक लोक सहमत होते, पण भारतीय संघ जिंकली नाही तर काय होईल आणि सर्व काही चाहत्यांवर टाकले जाईल, याविषयी आधीच सावधगिरी बाळगली जात असल्याचे त्यांच्यापैकी काहींचे मत होते.

कोणीही चाहत्यांना दोष देऊ शकत नाही. चाहते हे संघाचे सर्वात महत्त्वाचे हितचिंतक आहेत. ते सामन्याचे संपूर्ण वातावरण बदलू शकतात. प्रत्येक वेळी घरचा संघ वेगात असतो आणि पाठिंबा प्रचंड असतो, तेव्हा इतर संघांसाठी हे काम कठीण असते. मला एवढेच सांगायचे आहे. मला माहित आहे की जेव्हा इतर संघ विमानतळावर किंवा हॉटेलवर येतात, तेव्हा यजमान म्हणून आम्ही नेहमीच स्वागत करतो. याबाबत आपण स्पष्ट असले पाहिजे.

रविचंद्रन अश्विन,क्रिकेटपटू

Related

Tags: alibagcricket newsindiaindian cricket teammaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainews sportsonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

तिलक वर्माच्या सहभागासाठी अश्विन प्रयत्नशील

Next Post

भारतीय क्रिकेटपटूंची नाडाकडून डोपिंग टेस्ट

Krushival

Krushival

Related Posts

क्रीडा

खुटील येथे रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

March 27, 2026
यंदा आयपीएलचा ‘महाधमाका’
क्रीडा

यंदा आयपीएलचा ‘महाधमाका’

March 27, 2026
‘अनधिकृत’ स्पर्धांवर बंदी!
क्रीडा

‘अनधिकृत’ स्पर्धांवर बंदी!

March 27, 2026
थॉमस-उबर कपसाठी भारत सज्ज
क्रीडा

थॉमस-उबर कपसाठी भारत सज्ज

March 27, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले
क्रीडा

हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले

March 20, 2026
Next Post
भारतीय क्रिकेटपटूंची नाडाकडून डोपिंग टेस्ट

भारतीय क्रिकेटपटूंची नाडाकडून डोपिंग टेस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?