• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बँक उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचार्‍यांचे- जयंत पाटील

Krushival by Krushival
October 11, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
बँक उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचार्‍यांचे- जयंत पाटील
0
SHARES
262
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यपूर्तीचा सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. यामध्ये सर्वांचे योगदान मोलाचे राहिले आहे. सहकारी संस्थांसह बँकेतील कर्मचारी यांनीदेखील प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे आजचा हा दिवस रायगडसह जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांच्या सन्मानाचा आहे. बँक वेगळ्या उंचीवर नेण्याचे योगदान कर्मचार्‍यांचेदेखील आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

जिल्हा बँकेने शेतकरी, गरीबांना केंद्रबिंदू ठेवून काम केले आहे. या घटकाची उन्नती झाली पाहिजे, ही भूमिका आहे. त्यामुळे एका वेगळ्या उंचीवर बँकेचे कामकाज व सहकार नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संस्थाचे संगणकीकरण करण्यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील पहिली बँक ठरली, याचा सार्थ अभिमान आहे. आज मिळालेले वैभव पैशापेक्षाही मोठे आहे, असे जयंत पाटील म्हणाले. पुढे ते म्हणाले, रायगड जिल्ह्यात वीस हजार बचत गट आहेत. या बचत गटांना उभारी मिळावी यासाठी बँकेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे काम केल्यावर काय बदल होऊ शकते, हे माझ्या कर्मचारी, अधिकारी यांनी दाखवून दिले आहे. माझ्या कर्मचार्‍यांचा सन्मान म्हणजे माझा सन्मान आहे. संस्थांचे एकत्रीकरण केले. नाबार्डचेदेखील चांगले मार्गदर्शन मिळाले. बचत गटाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसह महिलांबरोबरच जोडले गेलो आहोत. महिलांकडून कर्ज थकविले जात नाही, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचे आदर्शवत काम
उद्या दसरा आहे, खूप पवित्र दिवस आहे. आजचा उत्सव साजरा करीत आहोत, तो सहकारातून समृद्धीकडे असा आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था संगणकीकरणाचे काम झाले आहे. राज्यात अनेक संस्था आहेत; परंतु जिल्हा बँकेकडून एक वेगळी अपेक्षा होती. त्यांनी ती अपेक्षा पूर्ण करून एक वेगळा आदर्श अन्य संस्थांसमोर ठेवला आहे. कर्मचार्‍यांनीदेखील चांगले काम केले. योगेश यांचासुद्धा चांगला सहयोग लाभला आहे. जिल्हा बँकेचे कामकाज आदर्शवत राहिले आहे, असे नाबार्डच्या सीजीएम रश्मी दराड यांनी प्रतिपादन केले.
जिल्हा बँकेचे पाऊल दिशादर्शक
आजचा दिवस महत्त्वाचा व आनंदाचा आहे, असे बोलणे वावगे ठरणार नाही. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थाचे संगणकीकरण करून दिशादर्शक असे पाऊल बँकेने टाकले आहे. महिला बचत गट, सोसायटी यांचे एकत्रीकरण व संगणकीकरण करणे सोपे नाही, ते जिल्हा बँकेने करून दाखविले आहे. संगणकीकरणातून सोसायटीचे जाळे निर्माण करून संस्था बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेकजण या सहकारात जोडले जाणार आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत संगणकीकरण केले जाणार, ही अपेक्षा होती. ती अपेक्षा बँकेने पूर्ण करून पथदर्शक काम केले आहे, असे गौरवोद्गार राज्य सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे यांनी काढले.
जयंत पाटील सहकारातील चालते बोलते विद्यापीठ
देशात, राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बघण्याचा दृष्टीकोन इतका सकस नाही. परंतु, अलिबागमधील शेतकर्‍यांची रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इतकी आधुनिक व कॉर्पोरेट असल्याचा आनंद वाटला. सहकाराबाबत चांगले ज्ञान असलेले जयंत पाटील हे चालते बोलते विद्यापीठ आहे. त्यांच्याकडे सहकार एक मॉडेल म्हणून करण्याची जिद्द आहे.हे बघून खूप समाधान वाटले. संस्था गतिमान व प्रगतीशील व्हाव्यात, हा दृष्टीकोन ठेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काम करीत आहेत. जिल्हा बँक संगणकीकरण करण्यामध्ये देशात पहिली ठरली आहे. त्याचा खर्‍या अर्थाने अभिमान आहे. संगणकीकरणामुळे कामकाज सहज व सोपे होणार आहे. कामात पारदर्शकता राहणार आहे. त्यादृष्टीने पाऊल पडणार आहे. लेखापरीक्षणाचे कामकाज अधिक सुलभ होणार असल्याची माहिती लेखापरीक्षण विभागाचे अपर निबंधक राजेश जाधव यांनी दिली.

Related

Tags: alibag newsindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrdcc alibagrdcc bankrdcc newssocial media newssocial news
Previous Post

दसर्‍याच्या आनंदावर पावसाचे सावट

Next Post

वीज वापरली 142 युनिट, बिल आलं 255 युनिटच

Krushival

Krushival

Related Posts

रायगडाची पवित्रता धुळीस?
sliderhome

रायगडाची पवित्रता धुळीस?

April 14, 2026
आकाशातून होणार चोरांची शिकार
रायगड

आकाशातून होणार चोरांची शिकार

April 14, 2026
कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान गोंधळ
पनवेल

कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान गोंधळ

April 14, 2026
उरण

उरणमध्ये ‌‘स्मार्ट’ सुविधा उपलब्ध

April 14, 2026
उरण

भ्रष्ट अधिकाऱ्यांना बढती न देण्याची मागणी

April 14, 2026
माथेरानमध्ये मतदार नोंदणी अभियान
कर्जत

माथेरानमध्ये मतदार नोंदणी अभियान

April 14, 2026
Next Post
लोडशेडिंगचे तास कमी करण्याची मागणी

वीज वापरली 142 युनिट, बिल आलं 255 युनिटच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?