। अलिबाग । वार्ताहर ।
१८ डिसेंबरला पार पडलेल्या रायगडातील ग्रामपंच्यात निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व पक्षाच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. आज ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुरुड तालुक्यातील कोर्लई गामपंचायतीच्या निकालात शेकाप व सेना आघाडीवर आहे.
सविस्तर वृत्त काही वेळात…..