• Login
Tuesday, November 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोरोनामुळे वाद्य खरेदीला अल्प प्रतिसाद

Krushival by Krushival
September 8, 2021
in sliderhome, कोंकण
0 0
0
डी.फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
गणेशोत्सव कालावधीत आरती, भजनांचा साज काहीसा वेगळाच असतो. प्रत्येक भक्तगणांच्या अंगात जणू उत्साह संचारलेला असतो. त्यामुळे दररोजची आरती बराचवेळ चालते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे उत्सवावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे ढोलकी व्यवसायावरही परिणाम झाला आहे. घरोघरी टाळ, मृदंग भजनासाठी लागणारी वाद्य आढळतात. भजनीबुवांकडे तबला, पखवाज किंवा पेटी असतेच. उत्सव कालावधीत भजनांची डबलबारी तर चांगलीच रंगते; परंतु गतवर्षीपासून कोरोनामुळे बहुतांश मंडळींची आर्थिक घडी विस्कटली आहे. वर्षाचा सण केवळ साजरा करायचा, एवढीच भावना आहे. त्यामुळे सध्या नवीन खरेदी काहीच नाही, वाद्यांची डागडुजी मात्र सुरू आहे. कोरोनामुळे उत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना शासनातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे भजनाची डबलबारी किंवा जाखडीसारख्या कार्यक्रमांवरही निर्बंध आले आहेत. ढोलकी कारागिरांनाही फारसे काम राहिलेले नाही. पखवाज, ढोलकी, तबला, डग्गा, शाई पुडा, शाई पान यांना अत्यल्प मागणी आहे. काही मंडळी तर जुन्या साहित्यांनाच साज देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवापूर्वीच तीन-चार दिवस आधी शहारातील गल्लोगल्लीत, तसेच ग्रामीण भागात ढोलकी, ताशे विक्रेते फिरत असल्याने संपूर्ण गल्ली दुमदुमत असते. छोट्या ढोलकी, ताशांची सर्रास विक्री केली जाते. मात्र, गेली दोन वर्षे परराज्यांतील विक्रेतेही येत नाहीत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्णत: शांतता आहे. मुलांनाही कोरोनाच्या भीतीमुळे घराबाहेर पाठवण्यास पालक तयार नसल्याने गणेशोत्सवातील नेहमीसारखा उत्साह राहिलेला नाही.

Related

Tags: ganesh utsavmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

राजू संसारे यांची निवड

Next Post

कॉ.अरविंद नाचणे यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पिकअपची ट्रेलरला धडक; एकाचा मृत्यू

November 3, 2026
खळबळजनक! पैशाच्या वादातून तिघांचा बळी?
sliderhome

खळबळजनक! पैशाच्या वादातून तिघांचा बळी?

November 3, 2026
शिक्षण विभागाची समायोजन प्रक्रिया अडीच तास विलंबाने
sliderhome

शिक्षण विभागाची समायोजन प्रक्रिया अडीच तास विलंबाने

November 3, 2026
sliderhome

पानपट्टी व्यावसायिकांवर चोर धाड

November 2, 2026
sliderhome

रेवस पोर्टस्‌‍‍ कंपनीकडून शर्तभंग!

November 2, 2026
sliderhome

शेकापच्या संघर्षाला सोशल मीडियाची साथ

November 2, 2026
Next Post

कॉ.अरविंद नाचणे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?