• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ग्रामपंचातीच्या कारभारात भ्रष्टाचार उघडकीस; मानकुळे भ्रष्ट सरपंचाची हकालपट्टी

Santosh Raul by Santosh Raul
November 19, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
633
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकापच्या तक्रारीची आयुक्तांकडून गंभीर दखल

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

माणकुळे, ता.अलिबागचे सरपंच भाजपचे सुजित जनार्दन गावंड यांना ग्रामपंचायतीच्या कारभारात केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांनी बडतर्फ ठरविले आहे.

याबाबतची तक्रार शेकापचे सत्यविजय पाटील, रामकृष्ण पाटील, कमलाकर पाटील यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ.महेेंद्र कल्याणकर यांनी याबाबतचा निकाल देत गावंड यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. तसा आदेश (दि.14) जारी करण्यात आला आहे.

गावंड यांनी सरपंचपदाचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल झाल्यावर त्याबाबतची चौकशी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत करुन त्याचा अहवाल जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला. या अहवालानुसार गावडं यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात आर्थिक अनियमितता केल्याचे दिसून आल्याने त्यांना महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959 चा 3 कलम 39 अन्वये विभागीय आयुक्त कल्याणकर यांनी भवन यांनी सरपंच पदावरून बडतर्फ करुन टाकले. याबाबत संबंधितांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी तीन वेळा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्राम) सहाय्यक गटविकास अधिकारी, विद्यमान व तत्कालीन बीडीओ,अर्जदार रामकृष्ण शामसुंदर पाटील व अन्य दोन तसेच गैर अर्जदार सुजित गावंड हे उपस्थित होते.

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार गेल्या दोन वर्षात ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही काम झालेले नाही. रस्त्यावर दिवे लावण्यात आलेले नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही काम झालेले नाही. प्रत्यक्ष जागेवर पाहणी न करता वस्तुंची खरेदी झाली की नाही हे न तपासता केवळ तांत्रिक बाबी बघून कामाचा अहवाल तयार करण्यात आला असल्याचे सीईओंनी आपल्या अहवालात नमूद केलेेले आहे. मात्र सरपंच सुजित गावंड यांनी ग्रामपंचायतमध्ये तसेच हद्दीत झालेली खरेदी ही आजही जागेवर उपलब्ध आहे. माझ्यावर झालेले सर्व दोषारोप हे बेकायदेशीर तसेच चुकीच्या माहितीवर आधारित असल्याने ते मला मान्य नसल्याचे त्यांनी आपल्या युक्तीवादात नमूद केलेे.

तक्रारदारांच्यावतीने अ‍ॅड.प्रशांत राहूल यांनी कामकाज पाहिले. दरम्यान माणकुळेतील भ्रष्ट सरपंचाची उचलबांगडी झाल्याबद्दल शेकाप कार्यकर्त्यांनी तक्रारदार सत्यविजय पाटील, रामकृष्ण पाटील, कमलाकर पाटील यांचे अभिनंदन व्यक्त केले.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramankulemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpskp alibagskp news
Previous Post

आ.जयंत पाटील यांच्या पारदर्शी नेतृत्वाने जिल्हा बँक देशात अव्वल- आ.भरत गोगावले

Next Post

कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

“विनायक” बोटीत पाणी शिरल्याने थरार
sliderhome

“विनायक” बोटीत पाणी शिरल्याने थरार

August 20, 2026
समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
Next Post
ट्रेलरला बोलेरोची धडक; एक जण ठार

कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?