• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

माणगावात 2 डिसेंबरपासून क्रिकेटचा महासंग्राम

Krushival by Krushival
November 28, 2023
in क्रीडा, देश, माणगाव, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

क्रिकेट शौकिनांना मेजवानी; स्पर्धेची आयोजकांकडून जोरदार तयारी


| माणगाव | प्रतिनिधी |

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या माणगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या महासंग्रामाला शनिवार, दि. 2 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा रविवार, दि. 10 डिसेंबरपर्यंत सामाजिक कार्यकर्ते अल्ताफदादा धनसे यांच्या माणगाव मोर्बा रोड मार्गावरील मैदानावर रंगणार असून, क्रिकेट शौकिनांसाठी ही एक मेजवानी आहे. या स्पर्धेची जोरदार तयारी प्रीमियर लीगचे संस्थापक तथा आयोजक रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती ॲड. राजीव साबळे, कार्याध्यक्ष तथा खरवली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच संतोष खडतर, कार्याध्यक्ष तथा भुवन ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीमियर लीगचे अध्यक्ष भाई दसवते, सल्लागार निलेश केसरकर, वैभव टेंबे, मंगू जाधव, उपाध्यक्ष फहद करबेळकर, सागर पाशिलकर, नंदुराज वाढवळ, सचिव वैष्णव साठे, सहसचिव रोहित रातवडकर, खजिनदार बाळा पोवार, निलेश उभारे, सहखजिनदार समीर महाडिक, सदस्य राहुल बक्कम, केदार जाधव, मुकुल मेहता व सहकाऱ्यांनी केली आहे.

ही स्पर्धा म्हणजे तालुक्याची शान आहे. या स्पर्धेकडे दरवर्षी तालुक्याचे लक्ष लागून असते. यंदा स्पर्धेचे हे तिसरे पर्व आहे. या स्पर्धेत तालुक्यातील 32 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेकरिता आयोजकांनी अल्ताफदादा धनसे मैदान सजविले आहे. या स्पर्धेत आकर्षक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50 हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 30 हजार रुपये, पाचवा, सहावा, सातवा व आठवा क्रमांक प्रत्येकी 15 हजार रुपये तसेच इतर वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना सायकल, मालिकावीर व प्रथम क्रमांकाच्या विजेता संघ मालकास यांना फ्रिज तसेच स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या संघातील 28 खेळाडूंना बूट अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी क्रिकेट शौकिनांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related

Tags: alibagcricket newsindiakrushival mobile appmaharashtramangav newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews sportsonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

मोरबे धरण जलसाठ्यात वेगाने घट

Next Post

स्पोर्टी-गो कळंबोली संघाचा सलग दुसरा विजय

Krushival

Krushival

Related Posts

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सभागृह उभारण्याची मागणी
कर्जत

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सभागृह उभारण्याची मागणी

February 21, 2026
खोपोली

गुलाब पुष्प देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

February 21, 2026
सव्वा लाखांचा गुटखा हस्तगत
क्राईम

सव्वा लाखांचा गुटखा हस्तगत

February 21, 2026
त्रस्त प्रवासी वर्ग आगार प्रमुखांच्या भेटीला
श्रीवर्धन

त्रस्त प्रवासी वर्ग आगार प्रमुखांच्या भेटीला

February 21, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

गांजा विक्रीप्रकरणी महिलेविरुद्ध कारवाई

February 21, 2026
स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन जिल्ह्यात साजरा
sliderhome

स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन जिल्ह्यात साजरा

February 21, 2026
Next Post
स्पोर्टी-गो कळंबोली संघाचा सलग दुसरा विजय

स्पोर्टी-गो कळंबोली संघाचा सलग दुसरा विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?