। पनवेल । वार्ताहर ।
कोपरा गाव पाईपलाईन येथे काही जणं जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी गेले असता सात ते आठ जणं पैसे समोर ठेवून जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यावेळी काही जणं पोलिसांना पाहून खड्ड्यांमध्ये व पाईपवरून उड्या मारून पळून गेले. यातील गुरु तोडेकर पोलिसांच्या ताब्यात सापडला असून त्यांच्या विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
जुगारा खेळणार्यांविरोधात गुन्हा
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crimeGamblingindiajugarkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspanvelraigadsocial media newssocial news
Related Content
ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?
by
Sanika Mhatre
September 20, 2026
उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली
by
Sanika Mhatre
September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
by
Sanika Mhatre
September 20, 2026
मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड
by
Sanika Mhatre
September 20, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
by
Sanika Mhatre
September 20, 2026
रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
by
Sanika Mhatre
September 20, 2026