• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी

Krushival by Krushival
July 9, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी
0
SHARES
207
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान येथे तेथील पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी विकेंडला करीत आहेत. पाऊस सुरु झाल्यानंतर लागोपाठ तिसर्‍या विकेंडलादेखील माथेरान पर्यटकांनी फुलून गेले आहे. त्यामुळे माथेरानसाठी मागील वर्षे नवीन पर्यटन हंगाम समजला जात पावसाळा हंगाम भलताच फायद्याचा ठरत आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर माथेरानमधील शनिवार-रविवार पर्यटकांनी फुलून गेले आहेत. लागोपाठ तिसरा विकेंडला पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. शुक्रवारपासून माथेरानमध्ये पर्यटक येऊ लागतात आणि शनिवार कळस चढत असतो. या आठवड्यातदेखील अशीच स्थिती माथेरानमध्ये दिसून येत आहे. शनिवारी माथेरानमध्ये दुपारपर्यंत 500 हून अधिक खासगी गाड्या माथेरानमध्ये पोहचल्या आहेत. त्यामुळे दस्तुरी येथील प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी पर्यटक प्रवासी कराची पावती फेडण्यासाठी गर्दी करून होते. त्या ठिकाणी प्रवासी कर भरून शहरात प्रवेश करण्यासाठी लागलेली पर्यटकांची रांग तब्बल 200 मीटर अंतरावर पोहोचली होती.

अमन लॉज स्थानकात माथेरानला जाणारी शटल मिनी ट्रेनची तिकिटे काढण्यासाठी गर्दी करून थांबले आहेत. तर पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक हे पायी चालत शहरात पोहचत आहेत. त्यात लुईजा पॉईंट, एको पॉईंट, एडवर्ड पॉईंट, लॉर्ड्स पॉईंट, अलेझांडर पॉईंट आदी ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे तेथील व्यापार उदीम देखील वाढला आहे. तर घोड्यांनादेखील अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी भिजण्यासाठी आलेले पर्यटक हे माथेरानमधील शार्लोट लेख परिसरात निर्माण झालेल्या धबधबा येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. लागोपाठ तिसर्‍या विकेंडला माथेरान पर्यटकांनी फुलून गेल्याने पर्यटकांनी येथील रस्ते आणि पेक्षणीय पॉईंट फुलून गेल्याचे दिसून येत आहे.

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnaral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigad
Previous Post

भारतीय संघालादादा देणार प्रशिक्षण

Next Post

पर्यटकांना खुणावतेय अक्कादेवी धरण

Krushival

Krushival

Related Posts

नागोठणे आंगर आळीत शिवजयंतीचे आयोजन
कार्यक्रम

नागोठणे आंगर आळीत शिवजयंतीचे आयोजन

February 18, 2026
समाजबंधातून महिलांच्या आरोग्याला साथ
रायगड

समाजबंधातून महिलांच्या आरोग्याला साथ

February 18, 2026
जल अर्पण दिवस उत्साहात साजरा
अलिबाग

जल अर्पण दिवस उत्साहात साजरा

February 18, 2026
जेएनपीएमध्ये इराणहून आलेले ड्रायफ्रुट कंटेनर जप्त
sliderhome

जेएनपीएमध्ये इराणहून आलेले ड्रायफ्रुट कंटेनर जप्त

February 18, 2026
सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू
महाड

सापे-वामने रेल्वे स्थानक समस्यांचे केंद्रबिंदू

February 18, 2026
नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण
कर्जत

नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण

February 18, 2026
Next Post
पर्यटकांना खुणावतेय अक्कादेवी धरण

पर्यटकांना खुणावतेय अक्कादेवी धरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?