• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 12, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा; कर संकलनाचे नियोजन बिघडले

| नेरळ | प्रतिनिधी |

पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी रविवारी (दि. 12) हजारो पर्यटकांनी माथेरानकडे धाव घेतल्याने संपूर्ण पर्यटनस्थळ गजबजून गेले. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे माथेरान नगरपरिषदेच्या स्वच्छता कर संकलन व्यवस्थेवर ताण आला असून, दस्तुरी नाका प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले.

पावसाळ्यात माथेरानमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यंदाही पावसाळा सुरू झाल्यापासून पर्यटकांचा ओघ कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. शनिवारीप्रमाणे रविवारीही हजारो पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले. सकाळपासून नेरळ–माथेरान घाटरस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक अत्यंत मंदगतीने सुरू होती. अनेक पर्यटकांची वाहने घाटरस्त्यातील वाहतूक कोंडीत अडकून पडली. यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय झाली.

दुसरीकडे दस्तुरी नाका येथे स्वच्छता कर भरण्यासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कर भरल्याशिवाय शहरात प्रवेश दिला जात नसल्याने प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली. कर संकलन कार्यालयाबाहेर सकाळपासून किरकोळ वाद आणि धक्काबुक्कीचे प्रकारही घडल्याचे दिसून आले. पर्यटकांच्या रांगा टॅक्सी स्टँड आणि वाहनतळाच्या दिशेने वाढल्याने वाहनतळाकडे जाणारी वाहनेही अडकून पडली. एकावेळी सुमारे एक हजार वाहने उभी राहू शकतील अशा वाहनतळाकडे जाणारे मार्ग गर्दीमुळे पूर्णपणे विस्कळीत झाले. माथेरान–अमन लॉजदरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेनच्या शटल सेवेलाही मोठी गर्दी झाली होती. स्थानकात शेकडो पर्यटक प्रतीक्षेत उभे होते. अनेक तरुण पर्यटक पायीच शहरात प्रवेश करत असल्याचे चित्रही दिसून आले. पावसाचा एकही थेंब न पडताही माथेरानमध्ये पर्यटकांची विक्रमी गर्दी झाल्याने पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली असली, तरी वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट झाले.

ई-रिक्षा अपुऱ्या
माथेरान शहरात जाण्यासाठी असलेल्या ई-रिक्षा स्टँडवरही शेकडो पर्यटकांची गर्दी झाली होती. शहरात पर्यटकांच्या सेवेसाठी केवळ 25 ई-रिक्षा उपलब्ध असल्याने त्या अपुऱ्या पडत असून पर्यटकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran tourisamneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहक हैराण

Next Post

निसर्ग अन् धबधब्याचा संगम; वर्षा सहलींसाठी रायगडात पर्यटकांची गर्दी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महाड

स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहक हैराण

July 12, 2026
पेण

पेण विधानसभा मतदारसंघात एसआयआर मॅपिंगला वेग

July 12, 2026
रामनगर येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू
रायगड

रामनगर येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

July 12, 2026
एकदरा पुलावर मोकाट गुरांचा ठिय्या
मुरुड

एकदरा पुलावर मोकाट गुरांचा ठिय्या

July 12, 2026
तळा तालुका 48 तास अंधारात
रायगड

चणेरा विभागात विजेचा लपंडाव

July 12, 2026
sliderhome

अलिबाग एसटी स्टँडसमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

July 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?