• Login
Monday, April 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उधमपूरमध्ये सीआरपीएफ जवानांचं वाहन दरीत कोसळले; तिघांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 7, 2025
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
उधमपूरमध्ये सीआरपीएफ जवानांचं वाहन दरीत कोसळले; तिघांचा मृत्यू
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणारं एक वाहन खोल दरीत कोसळलं आहे. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला असून, पंधराहून अधिक जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, स्थानिक लोक व पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 187व्या बटालियनची बस उधमपूर जिल्ह्यातील कदवा येथील बसंत गढाचा घाट चढत असताना 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला असून, पंधराहून अधिक जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमी जवानांना एअरलिफ्ट करून उधमपूरमधील भारतीय लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

बचावकार्य चालू
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की कंदवा-बसंतगड परिसरात सीआरपीएफच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या दुर्गटनेत काही जवानांनी आपला जीव गमावला आहे. हे वृत्त ऐकून मी खूप व्यथित झालो आहे. या वाहनातून सीआरपीएफचे शूर जवान प्रवास करत होते. मी आत्ताच पोलीस उपायुक्त सलोनी राय यांच्याशी बातचीत केली आहे. सलोनी वैयक्तिकरित्या या घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि वरचेवर मला माहिती देत आहेत. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं आहे. तसेच स्थानिक लोक स्वतःहून मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. आम्ही शक्य तितकी सर्व प्रकारची मदत पुरवत आहोत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsThe CRPF jawan's vehicle fell into the valley
Previous Post

भीषण अपघात! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा मुलांना ट्रकने चिरडले

Next Post

थेरोंडा-पालव साकव अखेर कोसळला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी
sliderhome

श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी

April 13, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; अकरा जणांचा जागीच मृत्यू

April 13, 2026
दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!
sliderhome

दिल्लीत रायगडच्या सुपुत्रांचा सन्मान!

April 12, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

बेलोशीतील इसमाला लाखोंचा गंडा

April 12, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन
sliderhome

शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन

April 12, 2026
Next Post
थेरोंडा-पालव साकव अखेर कोसळला

थेरोंडा-पालव साकव अखेर कोसळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?