। पनवेल । प्रतिनिधी ।
सीबीडी पोलीस ठाणे येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सीबीडी पोलीस ठाण्यातील 18 अधिकारी व 50 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. तसेच वरिष्ठ अधिकारी विवेक पानसरे, गजानन राठोड यांनी प्रोत्साहन दिले. रॅलीचे आयोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी केले होते. यावेळी देशभक्तीपर गीत, घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सायकल चालवा व आरोग्य वाचवा, असा संदेश देण्यात आला.
सीबीडी पोलिसांतर्फे सायकल रॅली
-
by Krushival

- Categories: पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newsraigad
Related Content
जे.एस.एम. महाविद्यालयामध्ये शिष्यवृत्ती माहिती कार्यक्रमाचे आयोजन
by
Sanika Mhatre
June 25, 2026
नेरळ ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी केंद्रांना ताडपत्री वाटप
by
Antara Parange
June 25, 2026
तळा बसस्थानकात हिरकणी कक्ष सुरु
by
Antara Parange
June 25, 2026
पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निरोप
by
Sanika Mhatre
June 25, 2026
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा
by
Sanika Mhatre
June 25, 2026
नौपाडा स्मशानभूमीसाठी भूखंडाची मागणी
by
Sanika Mhatre
June 25, 2026