• Login
Friday, July 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 5, 2026
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जमीनीचे सातबारे पुन्हा शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो एकर जमीन भुसंपादन करण्यात आली. फसव्या नोकऱ्या, उद्योगधंदे, या अमिषाला बळी पडून करोडो रुपयांच्या जमिनी मुंबई एस.ई.झेड या प्रकल्पाला कवडीमोल भावाने दिल्या. मात्र, आजतागायत एक वीटही उभी राहिली नाही. भुसंपादनाच्या अटीचे पालन न करता बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कंपनीच्या नावे केल्या आहेत. त्या जमीनीचे सातबारे पुन्हा शेतकऱ्यांच्या नावे करून देण्यात यावे अशी मागणी दादर येथील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा 13 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा मिनीडोअर संघटनेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ पाटील, संतोष म्हात्रे, दिपक पाटील, अनंत पाटील, मोहन पाटील आदी उपस्थित होते.

पेण तालुक्यातील दादर या गावाला पुर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते. 1989 मध्ये झालेल्या महापुरात बांधबंदिस्ती तुटली. त्यामुळे भातशेती पुर्णपणे उध्वस्त झाली. बांधबंदिस्ती करून मिळावी, म्हणून सरकारकडे त्यावेळी अनेकदा प्रयत्न केला. परंतु, सरकारने दुर्लक्ष केले. शासनाने बंदिस्तीसाठी कोणतीही शासकीय योजना राबविली नाही.

दरम्यान, केंद्र सरकारने सेझ प्रकल्प निर्माण करून ग्रामीण भागात उद्योगधंदे, कारखाने उभे करण्याचा प्रयत्न केला. तरुणांना नोकरी, व्यवसाय, गरीब शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश समोर ठेवत रिलायन्स सेझ प्रकल्पाला नियम अटी शर्तीवर भुसंपादनाची परवानगी देण्यात आली. पेण तालुक्यातील 24 गावे, उरण तालुक्यातील वीस, पनवेलमधील मधील 41 अशी 85 गावे भुसंपादनाची परवानगी देण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून शासनावर विश्वास ठेवून दादर गावांतील 800 एकरहून अधिक जमीन कवडीमोल भावाने शेतकऱ्यांनी दिली. मुंबई एस.ई.झेड या प्रकल्पासाठीया या जमिनी दिल्या. प्रकल्पाच्या नावाखाली जमीनी घेतल्या. परंतु,17 वर्षाहून अधिक काळ उलटूनही साधी वीटही त्याठिकाणी उभी राहिली नाही. जमीनी विकत घेताना करारामध्ये नमुद केलेल्या बाबींची पुर्तता करण्यात आली नाही. मात्र, सातबारा कंपनीच्या नावे बेकायदेशीररित्या करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमीनी गेल्याने शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. जीवंतपणी मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीररित्या सातबाऱ्यावर चढविलेले कंपनीचे नाव कमी करून मुळ शेतकऱ्यांच्या जमीनी पुन्हा नावे करण्यात याव्यात, अशी मागणी बुधवारी (दि.4) दादरमधील शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली.

शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे - विजय पाटील
रायगड जिल्ह्यातील मिनीडोअर चालक व मालकांच्या प्रश्नासाठी जिल्हा, राज्य पातळीवर पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. दादर येथील शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका असणार आहे, असे विजयभाऊ पाटील म्हणाले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media news
Previous Post

अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा

Next Post

नागोठण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वारकरी संस्कृतीचा गोड संस्कार
अलिबाग

वारकरी संस्कृतीचा गोड संस्कार

July 24, 2026
उरणमध्ये घराची भिंत कोसळली
sliderhome

उरणमध्ये घराची भिंत कोसळली

July 24, 2026
क्राईम

गोदामातून आठ एअर पिस्तूल, रायफलीची चोरी

July 24, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

July 24, 2026
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये उपवासाच्या पदार्थांची रेलचेल
पनवेल

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये उपवासाच्या पदार्थांची रेलचेल

July 24, 2026
मुसळधार पावसामुळे वेळास येथे वाडा कोसळला
sliderhome

मुसळधार पावसामुळे वेळास येथे वाडा कोसळला

July 24, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

नागोठण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?