• Login
Saturday, August 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमध्ये रंगणार मानाचा दहीहंडी सोहळा

Krushival by Krushival
August 20, 2024
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
अलिबागमध्ये रंगणार मानाचा दहीहंडी सोहळा
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकाप पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.27) दुपारी तीन वाजल्यापासून अलिबागमध्ये शेतकरीभवनसमोर दहीहंडीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे आणखी एक वेगळे वैशिष्टय म्हणजे पहिल्यांदाच अलिबागमध्ये महिला गोविंदा पथकांसाठी दहीहंडी स्पर्धा ठेवण्यात आली आहे.

अलिबागच्या दहीहंडी उत्सवाचे आकर्षण अलिबागकरांसह संपूर्ण रायगडकरांना कायमच राहिले आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने गोपाळकाला निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दहीहंडी फोडण्याचा सोहळा साजरा केला जात आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील लाखो नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहून दहीहंडी स्पर्धा बघण्याचा आनंद घेतात. दहीहंडी उत्सव सोहळा अवघ्या पाच दिवसांनी रंगणार आहे.

शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने यावर्षीदेखील दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा अलिबाग तालुक्यापुरती मर्यादीत असणार आहे. दहीहंडी फोडणार्‍या पुरुषांच्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख 31 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये, सहा थराच्या सलामीला अकरा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

तसेच या स्पर्धेत यंदा अलिबागमध्ये प्रथमच महिला गोविंदा पथकासाठी दहीहंडी स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाला 51 हजार 111 रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणार्‍या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणार्‍या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. दहीहंडी उत्सव जल्लोषात व अधिक चांगल्या पध्दतीने साजरा व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार तयारी सुरु करण्यात आली आहे.

Related

Tags: alibag newsDahihandi ceremonyindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsOrganization of Dahi Handi festivalprashant naikraigadsocial media newssocial news
Previous Post

पोलीस ठाण्याच्या खुर्चीला अस्थिरतेचा शाप

Next Post

गणेशोत्सवाच्या आगमनाआधीच रस्त्याचे काम पूर्णत्वास

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे

August 21, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: चाळीस गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ!

August 21, 2026
महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
sliderhome

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती

August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’
sliderhome

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

August 21, 2026
sliderhome

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!

August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
Next Post
गणेशोत्सवाच्या आगमनाआधीच रस्त्याचे काम पूर्णत्वास

गणेशोत्सवाच्या आगमनाआधीच रस्त्याचे काम पूर्णत्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?