श्रीवर्धन: शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांचा दशक्रिया विधी रविवारी श्रीवर्धन-हरिहरेश्वर येथे पार पडला. याप्रसंगी आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, निता पाटील, शैला पाटील, साधना पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, युवा नेते सवाई पाटील, आंबेपूरच्या सरपंच सुमना पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक प्रदीप नाईक आदी सर्व नगरसेवक, पाटील कुटुंबिय व कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. घरातील व्यक्तींसह आप्तेष्ट उपस्थित होते. स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांचे उत्तरकार्य बुधवारी 10 एप्रिल रोजी पेझारी येथील राहत्या घरी होणार आहे.
हरिहरेश्वरमध्ये झाला मीनाक्षी पाटील यांचा दशक्रिया विधी
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड, श्रीवर्धन
Related Content
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
by
Sanika Mhatre
September 23, 2026
अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‘ट्रायम्फ’ शोरूमचा शुभारंभ
by
Sanika Mhatre
September 23, 2026
रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
by
Sanika Mhatre
September 23, 2026
अवैध दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका
by
Sanika Mhatre
September 23, 2026
धरणे फुल्ल, मात्र दुष्काळ कायम!
by
Sanika Mhatre
September 23, 2026
रायगडावर आठ दिवसांपासून अंधार
by
Sanika Mhatre
September 23, 2026