| पनवेल | वृत्तसंस्था |
पुणीत कंपनी तुर्भे नाका येथे सोमवारी (दि.12) इसमाचा मृतदेह सापडला आहे. त्याची ओळख पाडत नसल्यामुळे त्याच्या नातेवाईकांचा शोध तुर्भे पोलीस करीत आहेत. इसमाचे अंदाजे वय 45 वर्षे, अंगाने सडपातळ, रंग सावळा, डोक्याचे केस बारीक, दाढी व मिश्या वाढलेल्या आहेत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी तुर्भे पोलीस ठाणे किंवा पो.उपनिरीक्षक किरण वाघ मो.नं.9970189298 येथे संपर्क साधावा.