| महाड | प्रतिनिधी |
बिरवाडीनजीक काळीज गावातील इसमाचा एका चार मजली इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेंद्र मधुकर महामुनकर यांच्या मालकीच्या साई स्वरूप कॉम्प्लेक्स येथे भाड्याने राहणारा राजेश अफसरसिंग यादव (उत्तर प्रदेश) याचा दारूच्या नशेमध्ये चौथ्या मजल्यावरून तोल गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे. महाड पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. .
दारूच्या नशेत इमारतीवरुन पडून मृत्यू
-
by Santosh Raul

- Categories: अपघात, महाड, रायगड
- Tags: accidentaccident newsdeathindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermahadmahad newsmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial news
Related Content
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
by
Sanika Mhatre
September 23, 2026
अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‘ट्रायम्फ’ शोरूमचा शुभारंभ
by
Sanika Mhatre
September 23, 2026
रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
by
Sanika Mhatre
September 23, 2026
अवैध दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका
by
Sanika Mhatre
September 23, 2026
धरणे फुल्ल, मात्र दुष्काळ कायम!
by
Sanika Mhatre
September 23, 2026
रायगडावर आठ दिवसांपासून अंधार
by
Sanika Mhatre
September 23, 2026