डॉ. अनुपमा कदम यांना मातृशोक

चिपळूण । वार्ताहर ।
शहरातील आयुर्वेदिक डॉक्टर अनुपमा कदम यांच्या आई विजया शर्मा यांचे रविवार दिनांक 2 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 68 वर्षे होते.त्यांच्या पश्‍चात पती,मुलगी,जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version