• Login
Friday, July 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Gram Panchayat Reservation: ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा फैसला लवकरच…

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 8, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Gram Panchayat Reservation: ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा फैसला लवकरच…
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

12 जूनला होणार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आता मात्र ही उत्कंठा लवकरच संपणार आहे. 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या आणि 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 329 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.12) जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींपैकी 240 ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट असून 2026 या कालावधीत 89 ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. एकूण 336 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहिर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.12) विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये अनुसुचीत जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग, अनुसुचित जाती महिला, अनुसुचित जमाती महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण काढले जाणार आहे. या आरक्षणानंतर प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसुचनेला बुधवारी (दि.17) जून रोजी जिल्हाधिकारी मान्यता देणे. शुक्रवार (दि.19) जून रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करणे. त्यानंतर गुरुवार (दि.25) जूनपर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सुचना दाखल करणे. उपविभागीय अधिकारी यांनी शुक्रवारी (दि. 3) जूलै रोजी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम अधिसुचनेला मान्यता 8 जूलैला देण्याची प्रक्रीया राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अलिबागमधील 38 ग्रामपंचायत
मूदत संपलेल्या आणि मुदत संपणाऱ्या अलिबाग तालुक्यातील शहापूर, आंबेपूर, श्रीगांव, कुसुंबळे, पोयनाड, कुर्डूस, बेलोशी, चिंचोटी, सारळ, रांजणखार, डावली, थळ, वरसोली, रामराज, सुडकोली, मापगांव, सातिर्जे, चेंढरे, बेलकडे, कुरुळ, ढवर, काविर, बामणगांव, सहाण, वरंडे, बोरघर, चौल, आगरसुरे, झिराड, धोकवडे, रेवस, परहूर, चरी, कुरकूंडी कोलटेंभी, ताडवागळे, मानतर्फे झिराड, सासवणे, पेझारी, वाघोडे या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सदस्यांच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत मंडळ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली.

Related

Tags: alibag newsGram Panchayat Reservationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

Census: जनगणनेच्या कामांची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी

Next Post

Woman Suspicious Death: हमरापूर फाटा परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मुसळधार पावसामुळे वेळास येथे वाडा कोसळला
sliderhome

मुसळधार पावसामुळे वेळास येथे वाडा कोसळला

July 24, 2026
शांतता क्षेत्रात स्पीकरचा दणदणाट
अलिबाग

शांतता क्षेत्रात स्पीकरचा दणदणाट

July 23, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

महावितरणचा लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 23, 2026
शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग
sliderhome

शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग

July 23, 2026
जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी
sliderhome

जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी

July 23, 2026
मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश
sliderhome

मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश

July 23, 2026
Next Post
नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच

Woman Suspicious Death: हमरापूर फाटा परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?