• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून

हवामानबदलामुळे आंबा उत्पादनात घट

Krushival by Krushival
April 15, 2022
in राज्यातून, रायगड
0 0
0
हवामानबदलामुळे आंबा उत्पादनात घट
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सलग दुसर्‍या वर्षी व्यावसायिक तोट्यात
। चौल । वार्ताहर ।
लहरी हवामानाचा फटका आंबा उत्पादनाला बसला असून, सलग दुसर्‍या वर्षी धंदा तोट्यात आहे. वीस-पंचवीस वर्षांपासून आंबा खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असून, मागील दोन वर्षे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आम्हा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील आंबा व्यावसायिक सुनील गणपत घरत यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.
आंबा पिकाला अवकाळीचा फटका बसतोच. मात्र, यंदा अवकाळीनंतर आंबा उन्हात होरपळणार असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीला उष्णतेची लाट सतावत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने फळगळ व फळ फुटण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. सततच्या हवामानाच्या लहरीपणाचा फटका आंबा बागायतदारांना बसत आहे, ही बाब खरी असली तरी, नुकसान जास्त होते ते बागायतदारांचे. कारण, आज हातावर मोजता येतील एवढेच आंबा बागायदार शेतकरी आंबा विक्रीचा व्यवसाय करतात. बहुतांश शेतकरी आपली बाग व्यावसायिकांना (व्यापार्‍यांना) इच्छित किंमत देऊन मोकळे होतात. त्यामुळे ठरलेली किंमत ही त्या शेतकर्‍याला देणे व्यावसायिकांना बंधनकारक ठरते. मग फायदा होवो अथवा तोटा! शिवाय, निसर्गाच्या लहरीपणाचा फायदा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाच मिळतो, व्यावसायिकांना नाही, हे कुणाच्याही अद्याप लक्षात येत नाही. कारण, पंचनामे करुन शेतकर्‍यांना शासनाकडून भरपाई मिळते. व्यापार्‍यांच्या हाती मात्र भोपळा येतो. त्यामुळे व्यापार्‍यांचादेखील यापुढे विचार व्हावा, असे सुनील घरत यांनी मत व्यक्त केले.
यावर्षी लांबलल्या पावसामुळे 70 टक्के कमलांना मोहोर येण्याऐवजी पालवी आली. त्यामुळे 10 टक्के हापूस आंब्याच्या कलमांना मोहोर आला. तसेच यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्यास वातावरण अनुकूल नव्हते. दुसर्‍या टप्प्यातील मोहोर डिसेंबरमध्ये येतो आणि तिसर्‍या-चौथ्या टप्प्यातील जानेवारी-फेबु्रवारी महिन्यात येतो. यावर्षी सर्व प्रक्रिया लांबणीवर पडल्याने एक महिना उशिरा पीक आले. पहिल्या टप्प्यात 10 टक्केच आंबा उत्पादन झाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची प्रखर लाट जाणवत असून, 30 ते 35 डिग्री सेल्सियसच्या वर तापमान वाढले आहे. त्यामुळे मोहोर करपून गेला आहे. त्याचा फटका आंबा पिकाला बसला असून, उत्पादनात घट होईल.
साधारणतः फेब्रुवारी महिन्यात हापूस मार्केटमध्ये गेला तर त्याला प्रतिडझन 800 ते 100 रुपये दर मिळतो. तर पाच डझनच्या हापूस पेटीला तीन ते साडेतीन हजार रुपये वाशी मार्केटमध्ये मिळतात. मात्र, उत्पादन कमी असल्याने खर्चही भागणार नाही. अशी स्थिती आहे. तसेच निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे आंबा पीक टिकविणे आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळविणे ही फार मोठी समस्या आंबा व्यापार्‍यांसमोर निर्माण झाली आहे. आणि, ती कायमचीच आहे.

खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ बसेना!
आतापर्यंत जवळपास दहा लाख रुपये खर्च करुन आंब्याच्या बागांची खरेदी केली आहे. सप्टेंबरच्या आसपास आंब्याच्या झाडांचे परीक्षण करुन त्या बागा शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या जातात. त्यावेळी झाडांवर मोहोराचा पत्ताही नसतो. फळधारणा होईपर्यंत कीटकनाशके व तुडतुडे नाशकांच्या फवारण्या कराव्याच लागतात. दरवर्षी शेणखताबरोबरच महागडी खते द्यावीच लागतात. पाच ते सहा वेळा फवारण्या करण्यात आल्या असून, त्याचा खर्च साडेतीन लाखांच्या आसपास आहे. मजुरांचा खर्च वेगळाच. हापूस आंब्याच्या उत्पादनाचा खर्च अमाप आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने खर्चही भागणार नाही, अशी स्थिती आहे. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे आंबा पीक टिकविणे आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळविणे ही फार मोठी समस्या आंबा व्यापार्‍यांसमोर निर्माण झाली आहे. आणि, ती कायमचीच आहे.

शेतकरी आणि व्यावसायिक यांच्यात झालेल्या करारानुसार व्यावसायिकाला कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍याला बागायतीची ठरलेली रक्कम देणे बंधनकारक असते. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायतींचे ज्यावेळी नुकसान होते, तेव्हा त्याची भरपाई व्यापार्‍यांना नाही, तर शेतकर्‍यांना मिळते. त्यामुळे शेतकर्‍याचे नुकसान भरुन निघते. व्यावसायिक मात्र नुकसानीच्या खाईत लोटला जातोय, याचाही विचार व्हावा.

  • सुनील घरत, व्यावसायिक, चौलमळा

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

श्री कोटश्‍वरी मातेचा पालखी सोहळा उत्साहात

Next Post

नेरळकरांची होणार कचर्‍यापासून सुटका

Krushival

Krushival

Related Posts

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ
sliderhome

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ

May 4, 2026
धरण गेले तळाला, रायगड तहानला
sliderhome

धरण गेले तळाला, रायगड तहानला

May 4, 2026
सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
क्रीडा

सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

May 4, 2026
खालापूर

मिसिंग लिंकवर थांबणाऱ्यांवर कारवाई

May 4, 2026
पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच
sliderhome

पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच

May 4, 2026
sliderhome

मुरूड पोलीस ठाण्यात गोंधळ

May 4, 2026
Next Post

नेरळकरांची होणार कचर्‍यापासून सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?