• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जत तालुक्यातील कुपोषणात होतेय घट

Madhavi Sawant by Madhavi Sawant
January 10, 2023
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
कर्जत तालुक्यातील कुपोषणात होतेय घट
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एकात्मिक बालविकास विभागाचे नियोजन
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कुपोषणाचा आलेख कमी येऊ लागला आहे. सध्या तालुक्यात अतितीव्र कुपोषित गटात केवळ 19 बालके आहेत. एकात्मिक बालविकास विभाग नियोजनपूर्वक काम करीत असल्याने तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण खाली आले असल्याचे स्पष्ट होत आहे.

तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतमधील डामसेवाडी या आदिवासी वाडीमधील चार वर्षीय बालक दुर्धर आजाराने त्रस्त आहे. या बालकाची आई मागील महिन्यात त्यांच्या आजारपणामुळे मृत झाली असल्याने त्या बालकाला आईचे दूध वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्या दुर्धर आजाराने कुपोषित बनलेल्या बालकाला कर्जत उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते बालक शरीराची वाढ झाली नसल्याने दूर्धर आजारी बनले असून आता त्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास विभाग यांनी केला आहे.

सध्या ते बाल आरोग्य केंद्रात उपचार घेत असल्याने त्याची प्रकृती स्थिर आहे. जगदीश आवाटे यांच्या पत्नीचे दुसरे बालक जन्मल्यानंतर त्या बालकाची आई सरिता यांचे तीन महिन्यांनी निधन झाले. त्याआधी संबंधित बालकाची आई ही टीबीने आजारी होती. त्यामुळे सप्टेंबर 2022 मध्ये जन्मलेल्या त्या बाळाला स्वतःच्या अंगावरील दूध पाजू शकली नाही. परिणामी, त्या बालकाची शारीरिक वाढ वेळेवर होऊ शकली नाही. त्याचवेळी त्या बालकाचे वजन वयानुसार वाढायला हवे होते ते देखील वाढले नाही.

कर्जत तालुक्यात कुपोषित बालकांसाठी कार्य करणार्‍या एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि युनायटेड वे या संस्थेने आईचे छत्र हरवलेल्या चार महिन्याचे बालकाला तालुक्यातील अन्य बालकांप्रमाणे पोषण आहार देण्यास सुरुवात केली होती. मात्र आईच्या मृत्यूनंतर त्या चार महिन्यांच्या बालकाला आधार उरला नव्हता. बाळाच्या आजीने त्या बाळाला कशेळे जवळील कवठे वाडी येथे पालन पोषण करण्यासाठी नेले होते.

गरोदर माता आणि नंतर जन्मलेले बालक यांची वजने तसेच लसीकरण हे एकात्मिक बालविकास यांच्याकडून वेळोवेळी केले जाते. त्यामुळे वजन कमी असल्याने एकात्मिक बालविकास पथकाने डामसेवाडी येथे ते बालक आढळून आले नाही आणि त्यामुळे प्रकल्प अधिकारी पालकर आणि पर्यवेक्षिका शरयू तांबे यांनी त्या बालकांचे मामाचे गाव असलेले कवठेवाडी येथे जाऊन बाळाची चौकशी केली. त्यावेळी बालकांचे वजन कमी असल्याचे पाहून खबरदारी म्हणून त्या बालकाला रुग्णालयात दाखल करायला हवे हे बालकाच्या नातेवाईकांना पटवून देण्यात आले.शेवटी नातेवाईक मंडळी तयार झाल्याने एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्याकडून त्या बालकाला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात खास कुपोषित बालकांसाठी राबविल्या जाणार्‍या बाल उपचार केंद्रात दाखल केले.

कवठेवाडी येथून आणलेल्या त्या बालकाच्या शरीराची वाढ न झालेली असल्यानं त्या बालकाची रुग्णालयाचे अधीक्षक आणि बालरोग तज्ञ डॉ.मनोज बनसोडे यांनी तपासणी केली आणि त्या बालकाला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथील बाल उपचार केंद्रात या बालकाला दाखल केले. त्यावेळी बालकाचे वजन हे फक्त एक किलो आठशे ग्रॅम एवढे होते. सध्या कर्जत उपजिल्हा रुग्णालयात त्या बालकावर उपचार सुरू असून त्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

आईचे दूधच पोषक
कर्जत तालुक्यातील कुपोषणाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यात एकात्मिक बालविकास हे प्रकल्प सहा महिने ते सहा वर्षे या कालावधीत पोषण आहार देत असते. बाळ जन्मल्यानंतर सहा महिने आईच्या अंगावरील दूध हेच त्या बालकांचे अन्न असते आणि त्यामुळे त्या बालकाला शासनाच्या कोणत्याही योजनेतून पोषण आहार देण्यात येत नव्हता. कायद्याने ते बालक कुपोषित नसल्याने त्याची जबाबदारी सहा महिन्यापर्यंत आई वडिलांची असते.

सामाजिक संस्थांचा पुढाकार
कर्जत तालुक्यात अशा बालकांना युनायटेड वे ही संस्था गेली 15 वर्षे कुपोषण निर्मूलन कामासाठी एकात्मिक बालविकास विभागाला मदत करीत आहे. या संस्थेकडून मोठ्या प्रमाणात कुपोषित बालकांना पोषण आहार दिला जातो. अनेक सामाजिक संस्था आणि एकात्मिक बालविकास विभाग यांनी नियोजनपूर्वक काम केले आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील कुपोषण खाली आले आहे. तालुक्यात एकात्मिक बालविकास विभाग यांच्या 340 अंगणवाड्या आणि 60 मिनी अंगणवाडी आहेत. मात्र तरी देखील तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण अल्प आहे. सध्या अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या 19 इतकी असून तीव्र कुपोषित बालके ही दोन्ही 134 इतकी आहे.

Related

Tags: karjatkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaionline marathi newsraigadकर्जत
Previous Post

चिरनेरमध्ये लाखो लिटर पाणी वाया

Next Post

आक्षी-साखर प्रीमियर लीग

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
Next Post
आक्षी-साखर प्रीमियर लीग

आक्षी-साखर प्रीमियर लीग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?