• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

जेएनपीटीकडून नव्याने बांधलेल्या धक्क्यांचे लोकार्पण

Varsha Mehata by Varsha Mehata
July 10, 2021
in उरण, रायगड
0 0
0
जेएनपीटीकडून नव्याने बांधलेल्या धक्क्यांचे लोकार्पण
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जहाजांची हाताळणी करणे होणार सुलभ
जेएनपीटी | वार्ताहर |
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी), नव्याने बनवलेल्या किनारपट्टी धक्क्यावर चाचणी ऑपरेशनला सुरूवात केली आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, जेएनपीटीचे चेअरमन उन्मेश शरद वाघ यांच्या उपस्थितीत ओएनजीसी ऑफशोअर सप्लाय व्हेसल (ओएसव्ही) च्या ग्रेटशिप धृती या जहाजाच्या हाताळणीसह शुक्रवार, दि.9 पासून प्रथम चाचणी सुरू करण्यात आली आहे.

View More
ज्येष्ठ लेखिका पुष्पा त्रिलोकेकर यांचे निधन

किनार्‍यांवरील मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जेएनपीटीने बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या ‘सागरमाला’ कार्यक्रमांतर्गत किनार्‍यावरील नौदलासाठी समर्पित धक्के बांधण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत. किनारपट्टी धक्क्याचे बांधकाम नोव्हेंबर 2020 मध्ये पूर्ण झाले. या धक्क्यामुळे किनार्‍यावरील शिपिंग आणि हाताळणी सुलभ होईल. रेल्वे व रस्ते नेटवर्कसाठी चांगली पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे खर्चात बचत होऊन प्रतिस्पर्धी आणि प्रभावी बहुमॉडेल वाहतूक विकसित होण्यास मदत होणार आहे.

View More
कोरोनाविरोधी लढ्याला बळ

जेएनपीटी येथील किनारपट्टी धक्क्यात ब्रेक बल्क, ड्राई बल्क इत्यादी तब्बल 2.5 दशलक्ष टन मालवाहतूक करणे अपेक्षित आहे. मालवाहू स्टोरेज 11 हेक्टरमध्ये गोदाम आणि यार्ड उभारणी करण्यात येणार आहेत. जेएनपीटी एक्झिम समुदाय आणि भागधारकांना त्यामुळे आर्थिक कार्यक्षमता येणार आहे.

Related

Tags: jnptraigaduran
Previous Post

सावधान ! इथे अपघाताची शक्यता

Next Post

यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अखेर महापालिका निवडणुका जाहीर
म्हसळा

तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

March 20, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
पनवेल

पनवेलमध्ये तीव्र पाणीटंचाई

March 20, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

लग्नाच्या वेबसाईटवरील ओळख महागात

March 20, 2026
एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम
sliderhome

एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम

March 20, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

March 20, 2026
स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे
मुरुड

स्वच्छ, सुंदर मुरुडकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वाचे

March 20, 2026
Next Post
यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट

यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?