अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गोविंदा वाजत गाजत आला नंदेश उमप यांनी गायलेलं व राज धुमाळ ह्याने संगीतबद्ध केलेलं गाण्याचे लोकार्पण सोहळा आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित व चित्रलेखाताई पाटील यांच्या हस्ते सोहळा पार पडला . या गाण्याचे गीतकार रमेश धुमाळ ,संगीतकार राज रमेश धुमाळ ,निर्माता रमेश बा धुमाळ तसेच श्री प्रमोद भोपी,श्री निलेश तुरे ,श्री संजय पोईलकर ,विक्रांत वार्डे ,राजा गावडे ,नरेश धुमाळ ,रीना धुमाळ ,राणी धुमाळ ,रमेश ठाकूर ,निलेश वारगे, नाना भोपी,सचिन कांबळे व इतर शिक्षक वर्ग , संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन किशोर पाटील यांनी केले ,हे गाणं आपण राज धुमाळ ह्या यूट्यूब चॅनेल वर पाहू शकता