| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा शिवसेना उपशहर प्रमुखपदी दीपल दिलीप शिर्के यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली असून तसें नियुक्तीचे पत्र तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, अनिकेत पानसरे, कौस्तुभ करडे, जैन, विशाल साळुंखे, विशाल साईकर, राखी करंबे, अजय करंबे आदि मान्यवर उपस्थित होते.