• Login
Saturday, May 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

संकेत कुंभारची गगनभरारी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 16, 2026
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
संकेत कुंभारची गगनभरारी
0
SHARES
134
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

युपीएसपी परिक्षेत घवघवीत यश

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संकेत कुंभार या तरुणाने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने गगनभरारी घेतली. त्याच्या यशाबद्दल रायगडसह रोहाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय राजस्व सेवा अधिकारी म्हणून त्याची निवड झाली आहे.

संकेत कुंभारचे प्राथमिक शिक्षण रोहा येथील कोकण एज्युकेशन सोसायटी, मधुकर सीताराम गांगल प्रायमरी स्कूलमध्ये झाले. त्याचे माध्यमिक शिक्षण रोहा येथील मेहंदळे स्कूलमध्ये झाले. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कराड येथील सद्गुरु गाडगे बाबा, महाराष्ट्र कॉलेज येथे झाले. माणगावमधील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतले. संकेत कुंभार यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. हे स्वप्न त्यांनी त्यांच्या मेहनतीमधून प्रत्यक्षात उतरवून दाखविले. यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी देदीप्यमान यश संपादन करून आपल्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवून दाखविले. संकेत यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात आले. संकेत कुंभार यांचे वडील रोहा तालुक्यातील कोकबन येथील न्यू इंग्लिश हायस्कूलध्ये शिक्षक आहेत. त्यांची आई गृहिणी आहे. आई, वडिलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आणि शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शनातून स्पर्धा परीक्षेत संकेत यांनी घवघवती यश मिळवले.

माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेत असताना तृतीय वर्षामध्ये संकेत कुंभार यांनी एक प्रोजेक्ट तयार केला होता. जिल्ह्यात दुचाकी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी तसेच हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी संकेत यांनी त्यावेळी दुचाकीस्वारांसाठी फुल फेस फोल्डेबल तसेच एडजेस्टेबल हेल्मेट बनविले होते. ‌‘ऑनलाईन अन्वेषण’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत बेसिक सायन्स विभागातून इंदुर येथे देशपातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता. महाविद्यालय जीवनात संकेत कुंभार यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळाली. आपल्या अभ्यास व संशोधक वृत्तीने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून रायगडसह रोहा तालुक्याचे नावलौकिक केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

रिकाम्या प्लॉटमध्ये लागली आग

Next Post

महाराष्ट्र शासन, सिडकोला ‌‘सर्वोच्च’ दणका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आखाती तणावाचा जलप्रवासाला फटका
रायगड

आखाती तणावाचा जलप्रवासाला फटका

May 2, 2026
कर्जतमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा
कर्जत

कर्जतमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा

May 2, 2026
पिंगळसई प्राथमिक शाळेचा बदलला चेहरामोहरा
रायगड

पिंगळसई प्राथमिक शाळेचा बदलला चेहरामोहरा

May 2, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
उरण

कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसमधून मालाची चोरी

May 2, 2026
नवी मुंबई विमानतळाच्या जी-12 रॅम्प ऑफिसमध्ये चोरी
पनवेल

नवी मुंबई विमानतळाच्या जी-12 रॅम्प ऑफिसमध्ये चोरी

May 2, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

आधी अत्याचार मग वार; तीन वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

May 2, 2026
Next Post

महाराष्ट्र शासन, सिडकोला ‌‘सर्वोच्च' दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?