। पनवेल । वार्ताहर ।
खारघर टोलनाक्यावरील स्वच्छतागृह सुरु करण्याची मागणी शिरीष घरत यांनी संबंधित अधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. खारघर क्षेत्रातील टोलनाका या ठिकाणी असणारे स्वच्छतागृह बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद असलेले स्वच्छतागृह चालू करण्यात यावे, अशी मागणी यांनी केली आहे. यावेळी गुरुनाथ पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
टोलनाक्यावर स्वच्छतागृहाची मागणी
-
by Krushival
- Categories: पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Related Content
गळ्यातील चेन खेचून चोरटा पसार
by
Sanika Mhatre
July 19, 2026
गव्हाण फाटा पनवेल मार्गावर भीषण अपघात
by
Sanika Mhatre
July 19, 2026
कुत्र्याच्या हल्ल्यात मुले, वृद्ध जखमी
by
Sanika Mhatre
July 19, 2026
लिफ्ट कोसळून कामगाराचा मृत्यू
by
Sanika Mhatre
July 19, 2026
शेतकऱ्यांचा घात, टोरंटला सरकारची साथ
by
Krushival
July 19, 2026
माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!
by
Krushival
July 18, 2026