मुरुड पालिका कर्मचार्‍यांची निदर्शने

| आगरदांडा | वार्ताहर |

मुरुड जंजिरा नगरपरिषद कर्मचार्‍यांनी कार्यालयीन अधीक्षक-परेश कुंभार यांना कर्मचार्‍यांच्या विविध मागण्याचा निवेदन देऊन नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणात निदर्शने करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राकेश पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आरेकर, सचिव राजू पाटील, खजिनदार संजय वेटकोळी, परेश कुंभार, चिंदानंद व्हटकर, सतेज निमकर, पल्लवी डोंगरीकर, सुदेश माळी,अभि चांदोरकर, संजय बामगुडे, दिपक शिंदे, उल्हास घराणे, स्वप्नजा विरुकुड, जयेश चोडणेकर, रूपेश भाटकर, रिया मांढरे, आदिंसह कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version