• Login
Saturday, October 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महावितरण कर्मचार्‍यांची निदर्शने

Krushival by Krushival
October 3, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
ढेकाळे फिडरचा वीज पुरवठा अनियमित

xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचातून महावितरण विभागातील अभियंता यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वरिष्ठांचा दबाव कामाच्या ताणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करीत अलिबागमधील महावितरण विभागातील कर्मचार्‍यांनी निषेध व्यक्त करीत कार्यालयासमोर निदर्शने केली. अलिबाग महावितरणच्या सबॉर्डीनेट इंजिनिअर्स असोशिएशन तर्फे आयोजित केलेल्या या आंदोलनात असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते.

नांदेड येथील कार्यालयाअंतर्गत हिंगोली येथे सचिन कोळपे कार्यरत होते. एक ऑक्टोबर रोजी नांदेड येथील मुख्य अभियंता नांदेड डोये यांनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत अभियंता सचिन कोळपे यांना अर्वाच्य भाषेत बोलून कारवाई करण्याची धमकी दिली. त्यामुळे कोळपे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते खुर्चीत कोसळले. त्यांना तातडीने हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून अगोदरच मृत असल्याचे घोषित केले. महावितरण विभागातील कर्मचारी अपुरे मनुष्यबळ असून देखील रात्रीचा दिवस करून सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्मचार्‍यांची रिक्त पदे न भरल्यामुळे कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. तरीदेखील शंभर टक्के कामाची अपेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांकडून केली जात आहे. या प्रकाराला कोळपे बळी पडून त्यांचे निधन झाले. वरिष्ठांच्या धमकी व जाचामुळे कर्मचारी व अधिकार्‍यांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता व्यक्त करीत या घटनेचे निषेध महावितरण कर्मचार्‍यांकडून करण्यात आला आहे. अलिबागमधील चेंढरे येथील कार्यालयासमोर अलिबाग विभागातर्फे सर्व अभियंत्यांनी घोषणा देत निदर्शने केली. महावितरणचे मंडळ सचिव श्रीपाद कुलकर्णी, विभागीय सचिव ओमप्रकाश सावडे, विभागीय अध्यक्ष निखीलेश शेंडे आदी पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related

Tags: alibag newsexpress protestindiakrushival mobile appmaharashtraMahavitaran engineer died of heart attackmahavitran newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsWork stress
Previous Post

भाजपच्या माजी सरपंचाकडून लाखोंचा अपहार

Next Post

आझाद मैदानात शिक्षकांचे अर्धनग्न आंदोलन

Krushival

Krushival

Related Posts

खड्ड्याने घेतला एकाचा बळी
sliderhome

तरुणाच्या आकस्मात मृत्यूने अलिबागमध्ये खळबळ

October 17, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक

October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
sliderhome

शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?

October 16, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड

October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
sliderhome

अवैध खैर वाहतुकीवर कारवाई

October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
sliderhome

जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल

October 16, 2026
Next Post
आझाद मैदानात शिक्षकांचे अर्धनग्न आंदोलन

आझाद मैदानात शिक्षकांचे अर्धनग्न आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?