• Login
Thursday, July 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोट्यवधींच्या सुविधा…तरी रुग्णांचा जीव धोक्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 2, 2026
in sliderhome, आरोग्य, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गर्भवतीच्या मृत्यूनंतर नवी मुंबई मनपाच्या आरोग्य व्यवस्थेवर संताप

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

स्वच्छता, प्रशासन आणि नागरी सुविधांसाठी देशभरात पुरस्कार मिळवणारी नवी मुंबई महानगरपालिका आता आरोग्य सेवांच्या प्रश्नांमुळे चर्चेत आली आहे. वाशी येथील 300 खाटांचे प्रथम संदर्भ सार्वजनिक रुग्णालय तसेच ऐरोली, नेरूळ आणि बेलापूर येथील प्रत्येकी 100 खाटांची माता-बाल रुग्णालये असा मोठा आरोग्य विभाग असतानाही अनेक सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

मागील काही वर्षांत सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून आधुनिक आयसीयू, ऑपरेशन थिएटर आणि इतर सुविधा उभारण्यात आल्या. मोठ्या थाटामाटात उद्घाटने झाली; मात्र या सुविधा प्रत्यक्षात किती वापरात आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

अलीकडे उपचारादरम्यान एका गर्भवती महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. प्राथमिक माहितीनुसार, महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला ऐरोलीहून वाशी रुग्णालयात हलवावे लागले. त्यावेळी ऐरोलीतील आयसीयू आणि तज्ज्ञ वैद्यकीय सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध होत्या का, याबाबत आता चौकशी सुरू आहे.

याच आठवड्यात नेरूळमध्ये विजेचा धक्का बसलेल्या दोन युवतींनाही खासगी रुग्णालयात हलवावे लागल्याची घटना घडली. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता कितपत आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असली तरी केवळ डॉक्टरांवर जबाबदारी टाकली जाणार की अपुरे मनुष्यबळ, रिक्त पदे आणि कार्यान्वित न झालेल्या सुविधांचीही चौकशी होणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या सुविधा प्रत्यक्षात कार्यरत नसतील, तर त्याचा फायदा कोणाला, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. परिणामी, नवी मुंबईची ममटेक्नोसॅव्हीमम प्रतिमा आणि प्रत्यक्ष आरोग्य सेवा यातील तफावत आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.

Related

Tags: health care centerhealth departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

वारकऱ्यांसाठी गावातूनच लालपरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

वारकऱ्यांसाठी गावातूनच लालपरी

July 2, 2026
नैसर्गिक पाण्याचा मार्ग अरुंद; आंबेघर, पेझारी येथील शेत जमीन पाण्याखाली
sliderhome

नैसर्गिक पाण्याचा मार्ग अरुंद; आंबेघर, पेझारी येथील शेत जमीन पाण्याखाली

July 2, 2026
महाडमध्ये एनडीआरएफ तैनात; 32 जवान दाखल
sliderhome

महाडमध्ये एनडीआरएफ तैनात; 32 जवान दाखल

July 2, 2026
देहेनला मिळाला पर्यायी पूल
sliderhome

देहेनला मिळाला पर्यायी पूल

July 2, 2026
RDCC Bank: आरडीसीसी बँकेची 8 हजार कोटींची विक्रमी झेप
sliderhome

RDCC Bank: आरडीसीसी बँकेची 8 हजार कोटींची विक्रमी झेप

July 2, 2026
महासंघाच्या अध्यक्षपदी प्रकाश बाविस्कर
नवी मुंबई

महासंघाच्या अध्यक्षपदी प्रकाश बाविस्कर

July 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?