• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

स्थानिक आमदाराच्या काळात विकास खुंटला 

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 9, 2023
in sliderhome, अलिबाग, मुरुड, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
पंडित पाटील यांच्या मागणीची दखल
0
SHARES
146
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माजी आमदार पंडित पाटील यांचा आरोप
खंडाळे ग्रामपंचायतमध्ये पेव्हरब्लॉक रस्त्याचे लोकार्पण 

। रायगड । प्रतिनिधी । 

अलिबाग आणि मुरूड तालुक्याचा विकास करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कटिबद्ध आहे.  शेतकरी कामगार पक्षाने मतदार संघातील जनतेसाठी  कामे मंजूर करून विकासकामे पूर्णत्वाकडे नेत त्यांचे लोकार्पण केले आहे.  याउलट सत्ताधारी आमदाराने लोकोपयोगी कामे करण्याचे आश्वासन देऊन गेल्या पाच वर्षात जनतेला केवळ विकासाबाबतचे गाजर दाखवले आहे. यामुळे अलिबाग विधानसभा मतदार संघात विकास कामांना खीळ बसली आहे. असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी केला. 

तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीमध्ये आमदार जयंत पाटील यांच्या प्रेरणेने माजी आमदार पंडित पाटील यांच्या नेतृत्वाने, ऍड. आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अंतर्गत रस्ता आणि स्वच्छतागृहाचाच लोकार्पण सोहळा शनिवारी संपन्न झाला.  यावेळी शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, प्रदीप  नाईक, नयन कवळे, माजी सरपंच नाशिकेत कावजी, प्रशासक मंगेश पाटील, ग्रामसेवक शेखर बळी, रामदास कावजी, पांडुरंग मोरे, रवींद्र पाटील, सविता ओव्हाळ, प्रतिभा मोरे आदी ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. 

रस्त्याचे लोकार्पण झाल्यानंतर माजी आमदार पंडित पाटील यांनी खंडाळे ग्रामस्थांबरोबर चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. खंडाळे ग्रामस्थांना पाण्याचे समस्येने सतावले आहे. हि पाण्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पाणीपुरवठा विभागाच्या भियंत्याच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे खंडाळा ग्रामपंचायत परिसरात खोदलेल्या पाणी स्रोताला पाणी लागले नसल्याने पाणी समस्या अधिक तीव्र झाली आहे. त्यावर पंडित पाटील यांनी गोकुळेश्वर तलावाच्या नजीक विहीर बांधून त्यातून खंडाळे गावाला पाणी देण्यासंदर्भात प्रयत्न सुरु केले आहेत. असे सांगून लवकरच पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे ग्रामस्थांना माजी आमदार पंडित पाटील यांनी आश्वासित केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून बांधण्यात आलेल्या पेव्हरब्लॉकच्या रस्त्याची आणि सार्वजनिक स्वच्छता गृहांची केलेल्या उभारणीची पाहणी ग्रामस्थांच्या समवेत पंडित पाटील यांनी केली. त्यानंतर पंडित पाटील यांनी खंडाळे गावातील बुद्धविहाराला भेट दिली. खंडाळे गावातील असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील असे सांगून पंडित पाटील यांनी निरोगी आरोग्य जगण्यासाठी व्यसनाधीन होणाऱ्या नागरिकांना समुपदेशन केले. 

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspandit patilpolitical newspwpraigadskp newsशेतकरी कामगार पक्ष
Previous Post

कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

काजवा मनाचा, फिर खिले फुल गझलसंग्रहांचे प्रकाशन

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

मैदानांवर मद्यपींचा विळखा
नवीन पनवेल

मैदानांवर मद्यपींचा विळखा

February 22, 2026
स्मशानभूमीतील निवारा शेडची दुरवस्था
रायगड

स्मशानभूमीतील निवारा शेडची दुरवस्था

February 22, 2026
मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय
पनवेल

मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय

February 22, 2026
रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली
तळा

रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली

February 22, 2026
रायगड

होळीपूर्वीच श्रीवर्धन तापले

February 22, 2026
पनवेल बाजारात कलिंगडाची विक्री तेजीत
पनवेल

पनवेल बाजारात कलिंगडाची विक्री तेजीत

February 22, 2026
Next Post
काजवा मनाचा, फिर खिले फुल गझलसंग्रहांचे प्रकाशन

काजवा मनाचा, फिर खिले फुल गझलसंग्रहांचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?