• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग तालुक्यातील विकास कामे शेकापमुळेच

Varsha Mehata by Varsha Mehata
November 23, 2021
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
अलिबाग तालुक्यातील विकास कामे शेकापमुळेच
0
SHARES
105
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आक्षीतील रस्त्यामुळे आक्षीचा गेटअप बदलून जाईल. चांगल्या रस्त्याने पर्यटकांच्या संख्येत देखील वाढ होईल. मात्र रस्त्याची क्षमता लक्षात घेऊन त्याची काळजी घ्या. समाजासोबत बांधीलकी लक्षात घेऊन आपण काम करीत असल्यामुळे अलिबाग तालुक्यातील प्रत्येक काम हे शेकापक्षामुळेच शक्य झाल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आक्षी येथे केले.
आक्षी येथे दर्शना बुरांडे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, अजित माळी, सरपंच नंदकुमार वाळंज, पेझारीचे उपसरपंच अ‍ॅड मनोज धुमाळ, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, डॉ दिलीप फालके, नागाव ग्रामपंचायत सदस्य हर्षदा मयेकर, रश्मिन गुरव, माजी जिल्हा परिषद सदस्या आश्‍लेषा नाईक, युवराज पाटील, शक्ती बनकर, डॉ रवी पाटील, विनायक पाटील, सौ. गण आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, सामाजिक बांधीलकी लक्षात ठेवून काम करणे हे आपले काम असून विरोधकांवर टिका करण्याच्या लायकीचे देखील ते नसल्याचे सांगत वैचारिक पातळी नसलेल्यांचे नाव घेणे म्हणजे त्यांची किंमत वाढवल्यासारखी होईल. आतापर्यंत जे विरोधक होते त्यांची वैचारिक पातळी उंच होती. सध्या तरुण मुले वेगळ्या विचारातून काम करताना पाहून समाधान होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. आक्षीतील प्रत्येक विकासाचे काम आपण पुर्ण केले असून पाणी, रस्ता, आणि मच्छिमारांचे प्रश्‍न मार्गी लावले असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत पराभव झाला तरी कामाची आम्ही जिद्द सोडली नाही. अलिबाग रोहा रस्त्यासाठी आपणच मंजुरी मिळवून आणली. हा रस्ता आधीच झाला असता मात्र काहींनी अडवणूक केल्याने त्याचे काम रखडले होते. मात्र शेकापक्षाने रस्त्यावर उतरुन त्याचे काम सुरु करण्यास भाग पाडले. बेलकडे ते सुडकोली रस्ता आधी पुर्ण करण्याची सुचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले. गावातील प्रत्येक गल्ली स्वच्छ व काँक्रिटची असायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी कामाच्या दर्जाकडे लक्ष ठेवा 30 वर्षे हा रस्ता टिकला पाहिजे. रायवाडीच्या पाण्याच्या टाकीचे देखील लवकर काम करुन पाणी टंचाईचा प्रश्‍न संपवू असे आश्‍वासन देखील यावेळी त्यांनी दिले.

Related

Tags: alibagbhai jayant patilpwpraigadskp
Previous Post

‘एसटी’ बाबत लवकरच निर्णय -पवार

Next Post

टँकर चोरी करणार्‍या चौघांना एलसीबीने केले जेरबंद

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
Next Post
टँकर चोरी करणार्‍या चौघांना एलसीबीने केले जेरबंद

टँकर चोरी करणार्‍या चौघांना एलसीबीने केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?