धर्मी पाटील यांचे निधन

। अलिबाग । शहर वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील मिठेखार ग्रामपरिसरातील रहिवासी धर्मी हरिभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार, दि. 28 जाने. रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्‍चात 3 मुले, 2 मुली, सूना आणि जावई तसेच 10 नातवंडे असा मोठा परिवार आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते यज्ञेश पाटील यांच्या त्या आजी होत. त्यांचे उत्तरकार्य दि.09 फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version