धोनी, साक्षीनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारतीय संघाचे पूर्व कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी सिंह यांनी त्यांच्या लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा केला. अगदी साध्या पद्धतीने साजरा करत माही अन् साक्षी यांनी केक कापून एकमेकांना भरवला. ज्याचा व्हिडियो सोशल मिडियीवर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. माही आणि साक्षी यांच्या या खास दिनी चाहते देखील आपल्या-आपल्या अंदाजात शुभेच्छा देत आहेतया जोडप्यांचा हा व्हिडियो चाहत्यांना मात्र चांगलाच आवङला असून ते प्रेमाचा वर्षाव करीत आहेत तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Exit mobile version