• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

इर्शाळवाडी दुर्घटनेचा शिरगावच्या सरपंचांना विसर

Krushival by Krushival
July 23, 2023
in खालापूर, महाड, रायगड
0 0
0
इर्शाळवाडी दुर्घटनेचा शिरगावच्या सरपंचांना विसर
0
SHARES
559
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिनेकलावंतांच्या उपस्थितीत दणक्यात वाढदिवस

। महाड । प्रतिनिधी ।

इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेचा शिरगावच्या सरपंचांना विसर पडून त्यांनी आपला वाढदिवस सिनेकलावंतांच्या उपस्थितीत दणक्यात साजरा केल्याने तालुक्यात त्यांच्यावर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. मात्र महाड मधील शिरगावमध्ये मात्र वेगळीच धूम पाहायला मिळाली. शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांचा वाढदिवस मात्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दरडग्रस्त इरसाल वाडीला भेट देत सरकारवर ताशेरे ओढले असे असताना त्यांच्याच पक्षाचे नेते सिने कलावंतांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष करीत होते. यामुळे समाजहित जपणारे अशा प्रकारच्या जाहिराती करणार्‍या सरपंच ओझर्डे यांच्या या कृतीवर आणि कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणार्‍या सिने कलाकार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांवर संताप व्यक्त होत आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे सोमनाथ ओझर्डे हे 24 तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. परंतु आजच्या कार्यक्रमामुळे परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे महाड पासून जवळच असलेल्या तळीये दरड दुर्घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. आणि त्याच दिवशी ओझरडे आपल्या वाढदिवशी भोजनावळी घालत होते. ओझर्डे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष सर्वांचेच डोळे दिपवणारा होता. परंतु ही वेळ योग्य नव्हती अशी प्रतिक्रिया जनमानसातून येत आहे. आजच्या कार्यक्रमाला सिने अभिनेते महेश मांजरेकर, अभिनेत्री सिध्दी पाटणे यांनी हजेरी लावली. त्याच बरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, संपर्क प्रमुख संजय कदम हेदेखील शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. त्यांनाही रायगड जिल्ह्यावर आलेल्या संकटाचे भान राहिले नाही याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Related

Tags: alibagearsal durghatanaindiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मणिपूर घटनेचा पनवेलमध्ये निषेध

Next Post

प्रवाशांना सूचना! मुंबईला जाणारा मार्ग बंद

Krushival

Krushival

Related Posts

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका
sliderhome

विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका

April 13, 2026
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
खालापूर

मोहोपाड्यात आढळला महिलेचा मृतदेह

April 13, 2026
विजय चवरकर यांचे निधन
sliderhome

विजय चवरकर यांचे निधन

April 13, 2026
हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला
sliderhome

हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला

April 13, 2026
उद्या महामानवाची 135वी जयंती
sliderhome

उद्या महामानवाची 135वी जयंती

April 13, 2026
Next Post

प्रवाशांना सूचना! मुंबईला जाणारा मार्ग बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?