| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आसल येथील कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. गायक रायगड भूषण अजय गायकवाड यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.
दिलीप गायकवाड यांचे निधन
-
by Krushival

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsonline marathi newsraigad
Related Content
खानाव येथील पुलाला अवघ्या दोन वर्षांत भगदाड
by
Sanika Mhatre
July 6, 2026
मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा
by
Sanika Mhatre
July 6, 2026
9 जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळा बंद' आंदोलन
by
Sanika Mhatre
July 6, 2026
उद्या जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा
by
Sanika Mhatre
July 6, 2026
रायगडात पाऊस, वाऱ्याचा कहर; उद्याही रेड अलर्ट
by
Sanika Mhatre
July 6, 2026
पेब किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका
by
Sanika Mhatre
July 6, 2026