माझ्या जडणघडणीत स्व.मोहन पाटील यांच्याबरोबरच प्रा.एन.डी.पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकरी,कामगारांसाठी रस्त्यावर उतरुन लढा कसा द्यायचा याचे मार्गदर्शन मला एन. डी. पाटील यांच्याकडून मिळाले. सेझ विरुद्धच्या माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळाले. त्यांनी अक्षरशः आम्हा कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही सेझचा लढा जिंकू शकलो.
दीपस्तंभ निमाला -धैर्यशील पाटील,माजी आमदार
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #dhairyashil patil
Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
‘ज्ञानेश कुमार हटाव’चा मुंबईत हुंकार!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कौशल्याला रोजगाराची जोड द्या!
by
Sanika Mhatre
September 29, 2026