कर्जत तहसीलमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष

। कर्जत । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचे कडील निर्देशनुसार कर्जत तहसील कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. कक्षामध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणा-या दुर्घटना बाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी या कार्यालयाच्या भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक- 9373922909 व दूरध्वनी क्रमांक-02148-222037 या नंबर संपर्क साधावा.

Exit mobile version