• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

महाडमध्ये पन्नास कार्यकर्त्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

Krushival by Krushival
December 14, 2022
in पोलादपूर, महाड, रायगड
0 0
0
महाडमध्ये पन्नास कार्यकर्त्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| महाड | प्रतिनिधी |
शासनातर्फे महाड व पोलादपूर तालुक्यातील पन्नास स्वयंसेवकांना बारा दिवसाचे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील प्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह चवदार तळे येथे घेण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचे हस्ते झाले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या माध्यमातून आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम महाडमध्ये आयोजित केला आहे. हे प्रशिक्षण पंधरा दिवस चालणार आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सागर पाठक, तहसीलदार सुरेश काशीद, आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार सुरेश काशीद यांनी प्रशिक्षणाचा हेतू स्पष्ट करताना महाड तालुक्यात सातत्याने आपत्तीला सामोरे जावे लागते. येथील पूर परिस्थिती, औद्योगिक क्षेत्र, घाटमार्ग यामुळे विविध अपघात होत असतात.यासाठी स्थानिक पातळीवर स्वयंसेवक तयार करून त्यांच्यामार्फत आपत्कालीन परिस्थितीत हाताळून प्राथमिक पातळीवर काम केले जावे म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे असे सांगितले. तर निसर्गचक्र बदलामुळे आपत्कालीन परिस्थितीत वाढ झाली आहे. सातत्याने आपदा निर्माण होत आहे. यामुळे या आपदेला सामोरे जाण्यासाठी समुदाय उपयोगात येतो. या समुदायाला तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे. समुदाय संघटन आणि जनजागृती हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे असे स्पष्ट करून वीस जिल्ह्यात ही संकल्पना राबवली जात आहे. या स्वयंसेवकांना मानधन दिले जात नाही मात्र त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. या प्रशिक्षित युवकांचा पाच लाखाच्या विमा काढला जाणार आहे. 200 स्वयंसेवकांना ओरिसा येथे प्रशिक्षण दिले आहे असे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे सागर पाठक यांनी सांगितले.

आपदा प्रशिक्षण कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना प्रतिमा पुदलवाड यांनी तालुक्यातील दुर्घटना पाहता याठिकाणी अधिकाधिक लोकांनी प्रशिक्षण घेतले पाहिजे असे सांगून आपत्कालीन परिस्थिती हाताळताना शास्त्रीय पद्धतीने तयारी केली पाहिजे. याकरिता हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणार आहे. जीव वाचवताना समाधान लाभणे. आपदा येईल हे सांगता येत नाही मात्र त्या आपदेला सामोरे जाण्यासाठी तयारी असणे गरजेचे आहे. एक अपादा प्रशिक्षक आणखी दहा प्रशिक्षित स्वयंसेवक तयार होणार आहेत असे स्पष्ट केले. या बारा दिवस चालणार्‍या कार्यशाळेच्या कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी निवासी नायब तहसीलदार तिरमिले , भादेकर, व त्यांचे सहकारी मेहनत घेत आहेत.

Related

Tags: krushival mobile appmahadmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoladpurraigad
Previous Post

चवळी लागवडीतून शेतकर्‍यांना दिलासा

Next Post

घोणसे घाटात साखरेचा ट्रक पलटी

Krushival

Krushival

Related Posts

तोट्यातील एसटीला महिलांचा आधार
sliderhome

तोट्यातील एसटीला महिलांचा आधार

February 25, 2026
sliderhome

कर्मचाऱ्यांच्या लढ्याला शेकापचा पाठींबा

February 25, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

एक हजार 47 नवे विद्यूत सहाय्यक

February 25, 2026
sliderhome

मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या आशा दुर्लक्षित

February 25, 2026
sliderhome

अलिबागमध्ये सरकार जगाव आंदोलन

February 25, 2026
शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार
sliderhome

शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार

February 25, 2026
Next Post
घोणसे घाटात साखरेचा ट्रक पलटी

घोणसे घाटात साखरेचा ट्रक पलटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?