• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करा

Santosh Raul by Santosh Raul
December 3, 2022
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
छत्रपतींचा अवमान करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करा
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उदयनराजे भोसले यांची आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावर टीकास्र!

| किल्ले रायगड | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी, जर त्यांची हकालपट्टी झाली नाही तर याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आझाद मैदानात एकत्र येऊन सरकारला जाब विचारु, असा खरमरीत इशारा खा.उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (दि.3) किल्ले रायगडावरुन केंद्र सरकारला दिला आहे.

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा या कार्यक्रमानंतर बोलताना राज्यपालांचा परखड शब्दांत समाचार घेतला. तसेच, भाजपाचं नाव न घेता पक्षाच्या काही नेतेमंडळींना लक्ष्य केलं. उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांना लक्ष्य करताना त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे. राज्यपालांची हकालपट्टी नाही झाली, तर लोकांना भाजपानं उत्तर दिलं पाहिजे की का हकालपट्टी झाली नाही. त्यासाठीच आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत, असं उदयनराजे भोसलेंनी यावेळी सांगितलं.

शेकडो शिवभक्त दाखल
उदयनराजे रायगडावर शेकडो समर्थकांसह दाखल झाले होते. त्यानी प्रथम पाचाडमध्ये राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतले. त्यानंतर उदयनराजे रोप वेने रायगडावर रवाना झाले. त्यानी ‘निर्धार शिवसन्मानाचा’ असं या आंदोलनाला नाव दिले असल्याचे सांगण्यात आले. राज्यपालपदावरून कोश्यारींना हटवण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांना आपण पत्र पाठवले, परंतु अद्याप कारवाई न झाल्याने उदयनराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रायगडावर पोचल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी शिरकाई देवीचे दर्शन घेतले. होळीचा माळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला अभिवादन केले. त्याआधी उदयनराजेंनी राजमाता जिजाईंच्या समाधीचं पाचाडमध्ये दर्शन घेतले. किल्ले रायगडावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

छत्रपती उदयनराजे यांनी शुक्रवारी सायंकाळी महाडमध्ये आगमन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी महाडमधील शिवप्रेमींनी छत्रपती उदयनराजे यांचे फटाक्याच्या आतषबाजीमध्ये भव्य स्वागत केले. त्यानंतर ते किल्ले रायगडकडे रवाना झाले.

ठाम भूमिका आवश्यक
शिवाजी महाराजांनी स्वत: सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला, त्याचं विकृतीकरण होतंय. मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, तेव्हा तुम्ही ठामपणे भूमिका का घेत नाही की हे चुकीचं आहे. राज्यपालांना हटवलंच पाहिजे. राष्ट्रपती देशाचं सर्वोच्च पद आहे, राज्याचं सर्वोच्च पद राज्यपाल आहे. त्यांनीच अपमान केला असेल, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

त्यांचा कडेलोट झाला असता
आम्ही जे काय करायचं ते करतो. काळी फीत लावून वगैरे काही होत नाही. त्यांची उचलबांगडी व्हायलाच हवी. ते इथे जर असते, तर त्यांचा टकमक टोकावरून कडेलोट झाला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले. त्यावर तुम्ही कडेलोट केला असता का? असा प्रश्‍न विचारताच उदयनराजे म्हणाले, त्यांचा तोल गेला असता. मी कशाला त्यांना हात लावतोय. मी त्यांना हात लावला, तर मला कमीपणा येईल. अशी टीकाही त्यांनी केली.

प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला. पुढार्‍यांनी जाती धर्मात तेढ निर्माण केली. देशाचे तीन तुकडे झाले आहेत. तीस तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. राजकारणातील स्वार्थ पाहून खेद वाटतो. शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे शिवरायांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही. ते रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. शिवरायांनी कधीच स्वार्थाचा विचार केला नाही.

छत्रपती उदयनराजे भोसले

Related

Tags: chatrapati shivaji maharajkrushival mobile appmahadmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadraigad fortudayan raje bhosale
Previous Post

शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उसळली गर्दी

Next Post

6 ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

पुण्यात विवाहितेची आत्महत्या

March 15, 2026
सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
जेएनपीएत निर्यात ठप्प
sliderhome

जेएनपीएत निर्यात ठप्प

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!
sliderhome

‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

March 15, 2026
Next Post
6 ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर

6 ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?